औरंगाबाद : औरंगाबादमधील वैजापूर तालुक्यातील महालगावमध्ये काल आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या गाडीवर हल्ला झाला नसल्याचं औरंगाबाद पोलिसांकडून सांगण्यात आलंय. घटनास्थळी असं काहीच घडलं नसून किरकोळ वाद झाला आहे, यामध्ये माध्यमाचा एक प्रतिनीधी जखमी झाल्याचा दावा अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी केला आहे. काल आदित्य ठाकरे यांचा नाशिकहुन औरंबादकडे नियोजित दौरा होता. सध्या आदित्य […]
औरंगाबाद : औरंगाबादेतील महालगावमध्ये रमाई जयंतीनिमित्त मिरवणूक सुरु असतानाच शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे तेथून जात होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांची गाडी अडवण्याचा अन् दगडफेक करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडलीय. सध्या आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरु असून ते आज औरंगाबाद जिल्ह्यात होते. याचवेळी शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांच्या मतदारसंघात रमाई आंबेडकर जयंतीची […]
मुंबई : गुवाहाटीवरुन सुटून आलेले आमदार नितीन देशमुख(Nitin Deshmukh) यांना आलेल्या धमकीनंतर त्यांनी नरिमन पॉईंटवर जात धमकी देणाऱ्या राणे समर्थकाची वाट पाहिली, मात्र तिथं कोणीही आले नसल्याचं नितीन देशमुख यांनी सांगितलं आहे. दोन दिवसांपूर्वी फोनद्वारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या समर्थकाने आपल्याला धमकी देत इथे बोलावले होतं, असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. यावेळी देशमुख यांनी राणे […]
पुणे : उद्धव ठाकरेंच्या (Udhav Thackeray) हातातून सगळं काही गेल्यानंतर उशिरा सुचलेलं शहाणपण आलं असल्याचं म्हणत भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना डिवचलं आहे. गिरीश महाजन आज पुण्यातून पत्रकार परिषदेत बोलत होते. महाजन म्हणाले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी एकाही उद्योजकाची भेट घेतलेली नाही. राज्यातील तरुणांच्या बेरोजगारासाठी […]
पुणे : आदित्य ठाकरेंचं आव्हान देण्याचं वक्तव्य म्हणजे बालिशपणा असल्याचे टीकास्त्र भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं आहे. महाजन आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे शाळेत आणि नळावरचं भाडणं असल्यासारखं वक्तव्य आहे. त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर मला माझे […]
जळगाव : अंतर्गत बंडाळीमुळेच काँग्रेसचे नेते बाहेर पडणार असल्याचं भाकीत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलंय. सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु असून पुढील काळात काँग्रेसमध्ये कोणी राहील की नाही हे सांगता येणार नसल्याचंही त्यांनी म्हंटलंय. गिरीश महाजन आज पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळाच्या गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. थोरातांनी […]
नवी दिल्ली : आज संसदेच्या अभिभाषणात काँग्रेस नेते राहुल गांधींनी उद्योजक गौतम अदानी आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात असलेल्य सूताचा (Relationship between Gautam Adani and Narendra Modi) खुलासा केलाय. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना काही घटनांमुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध झाला त्यावेळी मोदींच्यामागे ठामपणे फक्त गौतमी अदानीच उभे राहिल्याचा गौप्यस्फोट राहुल गांधी यांनी केला आहे. […]
ठाणे : तुम्ही राजीनामा द्या, मी तुमचं स्वागत करणार असल्याचा इशारा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश मस्के(Naresh Maske) यांनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) दिला आहे. आदित्य ठाकरेंचं राजकीय खेळीसाठी राजीनाम्याचं नाटक सुरु असल्याची घणाघात टीकाही त्यांनी यावेळी केलीय. शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आव्हानानंतर शिंदे गटाकडून त्यांच्यावर टीकेची तोफ डागण्यात आलीय. आदित्य ठाकरेंना […]
विष्णू सानप पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर भाजपने पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी टिळक कुटुंबीयांना द्यावी, अशी मागणी ब्राह्मण समुदायाकडून केली जात होती. तर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी निवडणूक लढवण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. मात्र, भाजपने […]
पुणे : भाजप जो काही निर्णय घेईल तो आम्हांला मान्य असल्याचं विधान दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज टिळक कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी ते बोलत होते. टिळक म्हणाले, आम्ही नाराज नसून पक्षाकडून जो काही आदेश दिला जाईल त्यांचं आम्ही पालन करणार आहोत. कसबा […]