उमेदवार बदलला नाही तर उद्रेक होणार असल्याचा इशारा शरद पवार गटाचे नेते जिल्हा बॅंकेचे चेअरमन अप्पासाहेब जगदाळे यांनी दिला आहे.
India Maldives Relations : भारत-मालदीवमध्ये मुक्त व्यापार करण्याच्या कराराला मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती समोर आलीयं. हैद्राबादेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्यासोबत मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर कराराला मंजुरी मिळाल्याचं समोर आलंय. या करारानूसार मालदीवला भारतीय युपीआय. नवीन वाणिज्य दुतावास, संरक्षण मजबूत करण्यासाठी […]
अमृत संजीवनीचे माजी संचालक विकास शिंदे यांनी आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला आहे.
देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना कडक इशाराच दिलायं. ते सोलापुरात बोलत होते.
मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलं तर आम्ही त्यांना खासदार, मंत्री बनवू, असं मोठं वक्तव्य केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी केलंय. ते पुण्यात बोलत होते.
सांगलीत माजी खासदार संजयकाका पाटील आणि खासदार विशाल पाटील जाहीर सभेत एकमेकांमध्ये भिडल्याची माहिती समोर आलीयं.
आता काय फक्त भाषणंच ऐका अयं..अयं...चालू द्या, या शब्दांत माजी खासदार सुजय विखे पाटलांनी यांनी खासदार निलेश लंके यांची नक्कल केलीयं. ते वांबोरीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
शिर्डीत नारी शक्ती सन्मान सोहळ्यात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सपत्नीक अजय - अतुलच्या गाण्यांवर ठेका धरत नागरिकांचा उत्साह वाढवला.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने लक्ष वेधून घेणारी पोस्ट शेअर केलीयं.
आता गड किल्ल्यांवर मद्यपान आणि ड्रग्जचे सेवन केल्यास 2 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख रुपयांचा दंड होणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिलीयं.