महाविकास आघाडी सरकारमध्ये फक्त भ्रष्टाचार सुरू होता. जिल्ह्याला तीन मंत्री होते पण जनतेसाठी कोणाचाही उपयोग नव्हता.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेबरोबच शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणीही पुढे ढकलण्यात आली आहे.
केंद्र सरकारने आतापर्यंत काय कार्यवाही केली याची माहिती देण्यासाठी आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
बांग्लादेशातील भयावह परिस्थितीमुळे येथे व्यापार करणाऱ्या भारतीय कंपन्याही संकटात सापडल्या आहेत.
देशात हुकूमशाही करणाऱ्यांना जनता माफ करत नाही, असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला.
बांग्लादेशातील परिस्थिती पाहता मेघालयात नाईट कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री प्रेस्टोन तिनसाँग यांनी दिली.
जेसोर जिल्ह्यातील एका हॉटेलला आग लावण्यात आली. यामध्ये आठ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. तर 84 लोक जखमी झाले आहेत.
वर्ल्ड स्टॅटिस्टिक्सने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अहवालाच्या आधारावर जगातील सर्वाधिक कर्जदार देशांची यादी जाहीर केली आहे.
बांग्लादेशात या वर्षातील ऑक्टोबर महिन्यात महिला टी 20 विश्वचषक स्पर्धा होतील की नाही अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
गौतम गंभीर दीर्घ काळ प्रशिक्षक पदावर राहणे शक्य नाही, असे वक्तव्य माजी खेळाडू जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) म्हणाला.