हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादवकडे टी 20 संघाचे नेतृत्व सोपवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. पण, वनडेत त्याला डच्चू दिला आहे.
हवामान विभागाने रत्नागिरी आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
गौतम गंभीरने सूर्यकुमार यादववर विश्वास व्यक्त करणं यात आश्चर्य नाही. पण काळजीची गोष्ट हार्दिकला नेतृत्वातून बाहेर केले गेले.
थोडसं लोकसभेला दुर्लक्ष झालं पण विधानसभेला लक्ष द्या इतकंच या निमित्ताने सांगतो असे आवाहन अजित पवार यांनी केले.
तळवडे येथील खेडकर कुटुंबियांशी संबंधित कंपनीला पुणे महापालिकेने सील केले आहे. या कंपनीने महापालिकेचा मालमत्ता कर थकवला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर दिल्ली आणि पंजाब मधील सत्ताधारी आम आदमी पक्षाने काँग्रेसला पहिला धक्का दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडी जोमात आहे. तर महायुती मात्र सावध पावले टाकत आहे.
केपी शर्मा ओली चीन समर्थक म्हणून ओळखले जातात. आता त्यांनी पुन्हा देशाचा कारभार हाती घेतला आहे.
आज शेतमालाला भाव नाही. शेतकरी संकटात आहे. किमान शेतकऱ्याला उत्पादन खर्च निघेल एवढा तरी भाव मिळावा एवढी अपेक्षा आहे.
मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये तांत्रिक अडचणींमुळे सुपरमार्केट्स, बँकिंग सेवा, स्टॉक मार्केटला मोठा फटका बसला आहे.