मुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात विरोधक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी सरकारकडून सुरू असलेल्या नियमबाह्य कामकाजावर हल्लाबोल केला. अलीकडच्या काळात विधीमंडळातील बऱ्याच प्रथा, परंपरा आणि नियमांना बगल देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला. सरकारने कोणकोणते कामकाज बंद केले याची […]
Maharashtra Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) आज सुरुवात झाली. यावेळचे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे दिसत आहे. शिंदे गटाने शिवसेना (Shiv Sena) आमदारांना व्हीप बजावला आहे. मात्र, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आम्ही या व्हीपला भीक घालत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी या मुद्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते […]
Mumbai : मराठी भाषा (Marathi Language) जुनी भाषा असून या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने केली जाते. मात्र ही मागणी अजूनही प्रत्यक्षात आलेली नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. आज मराठी राजभाषा दिनानिमित्त पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मराठी राजभाषा गौरव […]
Ahmednagar News : केंद्र सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर अहमदनगर (Ahmednagar) शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तसा हा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून चर्चिला जात आहे. मात्र, सरकारने दोन शहरांच्या नामांतराला मंजुरी दिल्यानंतर नगरच्या नामांतराची चर्चा होत आहे. यावर आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी शिंदे-फडणवीस सरकार अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी […]
Delhi News : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अटकेनंतर देशातील राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू ठेवला आहे. त्यात आता आम आदमी पार्टीचे (AAP) प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी भाजपने सीबीआयमार्फत घेराव घालून मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. पण ही […]
Maharashtra Budget Session 2023 : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh bais) यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session 2023) सोमवारी सुरूवात झाली. राज्यपालांनी अभिभाषणात राज्यातील नोकरभरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यपाल म्हणाले, की राज्यात विविध क्षेत्रात सरकारने भरती सुरू केली आहे. मराठा समाजासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. लवकरच 75 हजार पदांसाठी नोकरभरती […]
मुंबई : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक केल्याच्या प्रकरणाने देशातील राजकारण तापले आहे. केंद्र सरकारवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही पत्रकार परिषदेत सरकारला धारेवर धरत घणाघाती टीका केली आहे. राऊत म्हणाले, की ‘दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना अटक होणार हे खुद्द अरविंद केजरीवाल (Arvind […]
Sanjay Raut : अभिनेत्री कंगना राणावत (kangana Ranaut) आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. आता महाविकास आघाडी सरकार नाही. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतरही कंगनाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात कंगनाबद्दल वक्तव्य केले आहे. या […]
kasaba Chinchwad Bypoll : कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेते कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. मात्र, त्यातुलनेत रविवारचा सुटीचा दिवस असतानाही मतदान संथच राहिले आहे. या दोन्ही मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत जेमतेम झाल्याचे दिसत आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत कसबा मतदारसंघात 45.25 टक्के तर चिंचवड मतदारसंघात 41.1 टक्के मतदान झाले आहे. वाचा […]
kasaba Bypoll : कसबा मतदारसंघातील (kasaba Bypoll) मालधक्का चौकात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यात जोरदार राडा झाला. भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून येथे पैसे वाटप होत असल्याचा आरोप काँग्रेसने (Congress) केला आहे. यानंतर आता तेथील प्रत्यक्षदर्शी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तेथे नेमके काय घडले, याचा खुलासा केला आहे. येथे पैसे वाटप होत असल्याचे कळाल्यावर आम्ही तेथो गेलो. तर तेथे काही […]