पुणे पाणी योजनेवर आमदार रवी धंगेकरांकडून प्रश्न उपस्थित करताच देवेंद्र फडणवीसांकडून सविस्तर उत्तर देण्यात आलं.
महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत गर्भवती माता आणि बालकांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात साप आढळला.
आंबेडकरी अनुयायांनी नागपुरातील दीक्षाभूमी अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध केला होता. त्यावप्रकरणी नागपूर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
आज शेअर मार्केटमध्ये चांगलीच तेजी दिसून आली आहे. सेन्सेक्सने पहिल्यांदाच मोठा उच्चांक गाठला आहे. तर निफ्टीमध्ये 125 अंकांची वाढ दिसून आली.
नीट पेपरफूट प्रकरणात लातुरमधील चार शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकजण फरार आहे. तर दोघांना अटक झाली आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत बोलताना भाजप खासदार अशोक चव्हाण यांना काँग्रेसचे राज्यसभा उपनेते प्रमेद तिवारींना 'आदर्श'वरू डिवचलं.
उल्हासनगरमधून धक्कादाय बातमी समोर आली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचं उघड झालं आहे.
उत्तर प्रदेशातील हाथर येथे् घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्यांच्या आकड्यात वाढ होत आहे. हा आकला आता ११६ वरून १२२ गेलाय.
अनेक दिवसांपासून पराभवाला सामोर जात असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यावर त्यांनी प्रतिकिया दिली.
घरावर ड्रोन कॅमेऱॅच्या फिरतीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिाय दिली आहे. नक्की काय आहे हे प्रकरण?