पुणे : शहरात आणि जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विरुद्ध पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यातील शीतयुद्धाला आणखी धार येण्याची शक्यता आहे. कारण आता अजितदादांसंदर्भात शांत असलेल्या चंद्रकांत पाटील यांनीही शहरात लक्ष घातले आहे. त्यांनी शहरातील विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवार (14 सप्टेंबर) कोथरूड, शिवाजीनगर […]
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा जमिनीचा व्यवहार मुंबईत होणार आहे. वाडिया समूहाची बॉम्बे डाईंग कंपनी त्यांची वरळीमधील सुमारे 22 एकर जमीन विकणार आहे. जपानच्या सुमितोमो रियल्टी अँड डेव्हलपमेंट कंपनीसोबत तब्बल 5, 200 कोटी रुपयांना हा व्यवहार ठरला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉम्बे डाईंग या डीलमधून मिळालेल्या पैशाचा वापर कर्ज फेडण्यासाठी आणि भविष्यातील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी करणार. (The […]
मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील (Samrudhi Highway) अपघातांमुळे राज्य सरकारला मोठ्या टीकांना सामोरे जावे लागले. यावर सातत्याने होणारे अपघात आणि त्यात होणारी जिवीत हानी रोखण्यासाठी पावलं उचलण्यात येत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र आता हे समृद्धी महामार्गावरील अपघात थांबविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट जर्मनीला जाणार आहेत. (Chief minister Eknath Shinde, a […]
पुणे : पुणे लोकसभा समन्वयकपदी श्रीनाथ भिमाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबत पुणे मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांचे समन्वयक म्हणूनही भिमाले यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भिमालेंना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी भाजपचे शहरप्रमुख धीरज घाटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहरप्रमुख जगदीश मुळीक, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे असे नेते […]
नांदेड : महाराष्ट्रातील नांदेड येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानाने त्याची गरोदर पत्नी आणि चार वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. यानंतर आरोपी सैनिकाने माळकोली पोलीस ठाणे गाठून स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. भाग्यश्री जायभाये (25) आणि सरस्वती (4) असे मृत आई आणि मुलीचे नाव आहे. तर एकनाथ […]
मुंबई : ठाकरे गटाकडून आपल्याला दाव्यांची कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत, असा आक्षेप घेत शिंदे गटाने कागदपत्रांची मागणी केली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरु असलेली आमदार अपात्रतेची सुनावणी दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली असून 2 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाकडून अॅड. देवदत्त कामत आणि अॅड. असीम सरोदे बाजू मांडणार आहेत. […]
Drought : मुंबई : पावसाच्या कमतरतेमुळे कर्नाटकमधील जवळपास तीन चतुर्थांश भाग म्हणजे तब्बल 195 तालुके दुष्काळग्रस्त ठरविण्यात आले आहेत. महसूलमंत्री कृष्णा बायरेगौडा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची राज्य सरकारला शिफारस केली आहे. राज्यातील 31 जिल्ह्यांमध्ये 236 तालुके आहेत. त्यापैकी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 195 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी ‘पात्र’ ठरले आहेत. […]
मुंबई : मोदी सरकार आणि सत्ताधारी भाजपविरोधात एकवटलेली इंडिया आघाडी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) बालेकिल्ल्यात शक्तिप्रदर्शन करणार आहे. ऑक्टोबरमध्ये अखेरच्या आठवड्यात किंवा नोव्हेबरच्या पहिल्या आठवड्यात नागपूरमध्ये इंडियाची तिसरी सभा पार पडणार आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच राज्याच्या उपराजधानीत राजकीय फटाके फुटताना दिसणार आहेत. नवी दिल्लीत काल (12 सप्टेंबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या […]
Maratha Reservation औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या प्रश्नात पुन्हा एकदा उच्च न्यायालयाची एन्ट्री झाली आहे. मनोज जरंगे पाटील यांच्या 29 ऑगस्टपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे राज्यात आंदोलनं झाली. यात काही ठिकाणी बसेस जाळण्यासह कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. जरंगे पाटील यांची प्रकृतीही ढासळत चालली आहे. त्यांचे आरोग्य जतन करण्यासाठीही राज्य प्रभावी पावले उचलत नाही, असं […]
पुणे : रावेरची जागा राष्ट्रवादीला मिळाली आणि पक्षाने आदेश दिला, तर पक्षाच्या आदेशाचा मी नक्कीच विचार करेल, असं म्हणतं आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी रावेरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. यावर अवघ्या काही तासातच भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रक्षा खडसेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करत त्यांचे […]