- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेड अन् ठाकरे गटाची युती तुटली, ब्रिगेड जरांगेंना साथ देणार?
महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर बहुजनवादी चळवळींना बळ मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ही अपेक्षा धुळीस मिळाली.- मनोज आखरे
-
आरपीआयला जागा द्या, आठवलेंचा अजितदादांना फोन, दादा म्हणाले, ‘मला सांगून उपयोग नाही…’
मला एकट्याला भेटून काहीच उपयोग नाही. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस यांना देखील भेटावं लागेल आणि मग एक-दोन दिवसात तुमच्या जागा फायनल करू
-
गडचिलोरी पोलिसांची मोठी कारवाई, निवडणुकीत घातपाचा कट उधळला, 5 नक्षलवाद्यांना कंठस्नान
5 Naxalite Killed : गडचिरोली पोलिसांनी (Gadchiroli Police) आज भामरागड तालुक्यातील कोपर्शीच्या जंगलात मोठी कारवाई केली. छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर पोलीस दलाने 5 नक्षलवाद्यांचा (Naxalite) खात्मा केला आहे. गडचिलोरी पोलीस दलाच्या C60 कमांडोच्या 22 तुकड्या आणि क्यूएटीच्या 2 तुकड्यांनी ही कारवाई केली. या घटनेला गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दुजोरा दिला. Emerging Asia Cup 2024 […]
-
संदीप नाईक तुतारी होती घेणार का? वडील गणेश नाईक म्हणाले, ‘त्यांना निर्णय घेण्याचं…’
आमदार गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
-
बारामती, नागपूरात उमेदवार देणार, कुणालाही सोडणार नाही; जानकरांचा फडणवीस-अजितदादांना इशारा
अजित पवारांची बारामती, देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर, बावनकुळेंच्या कामठीत मी सभा घेणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्याही कराडमध्येही सभा घेणार
-
1 ते 19 नोव्हेंबरमध्ये एअर इंडियाच्या विमानांमध्ये धमाका करणार, दहशतवादी पन्नूची धमकी
गुरपतवंत सिंग पन्नू (Gurpatwant Singh Pannu) याने सोमवारी पुन्हा एकदा एअर इंडियाचे विमान (Air India plane) उडवून देण्याची धमकी दिली
-
भाजप पाठोपाठ आता राज ठाकरेंकडून उमेदवारांची घोषणा, राजू पाटील अन् अविनाश जाधव आखाड्यात…
आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही आपल्या उमेदवारांची घोषणा केली. राज ठाकरेंनी अविनाश पाटील आणि राजू पाटली यांची उमेदवारी घोषित केली.
-
अभिनेत्री शर्वरी वाघचा ब्लॅक अन् बोल्ड अंदाज, फिटनेस पाहून चाहते घायाळ…
शर्वरी वाघ (Sharwari Wagh) ही बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. मुंज्या या चित्रपटामुळे शर्वरी वाघ प्रसिध्दीच्या झोतात आली
-
उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं, आमदार यशोमती ठाकूर यांचे मोठे विधान
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण करायला हवी होती. माझं वैयक्तिक मत आहे की, पुढच्या काळात त्यांनीच त्या पदावर विराजमान व्हावं
-
Vidhansabha Election : आता युध्द अटळ, आम्ही लढणार, पाडणार अन् जिरवणारच; जरांगेंचा इशारा
येत्या दोन दिवसांत कुठल्या जागा लढणार आणि कोणत्या जागांवर पाडणार, याबाबत निर्णय घेऊ, असं सांगत आता लढणार, पाडणार, जिरवणार असा इशारा जरांगेंनी दिला.










