कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
CM शिंदेंनी आदित्य ठाकरेंची कोंडी करण्यासाठी मोठा डाव टाकला. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिवसेनेकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांना मैदानात उतरलं.
आता प्रमुख तीन घटक पक्षांचा फॉर्म्युला 85-85-85 वरून 90-90-90 वर पोहोचला आहे. आमचे उमेदवार सक्षम आहेत - बाळासाहेब थोरात
ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार महादेव बाबर (Mahadev Babar) हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ते बंडखोरीच्या पवित्र्यात आहे.
कॉंग्रेसकडून देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) विरोधात प्रफुल गुडधेंना (Praful Gudadhe) उमेदवारी देण्यात आली.
सुप्रीम कोर्टाचे (Supreme Court) न्यायमूर्ती संजीव खन्ना (Sanjeev Khanna) यांची भारताचे नवे सरन्यायाधिश म्हणून आज नियुक्ती झाली.
पुण्यामध्ये जयंत पाटील यांनी पहिल्या यादीतील 45 उमेदवारांची नावं घोषित केली. या यादीत विदर्भातील सात जणांना संधी देण्यात आली.
निळवंड्यांचे पाणी मंत्री विखे पाटील यांनीच आणले. कधीतरी खरं बोलायला शिका, अशा शब्दात डॉ. सुजय विखेंंनी बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल केला.
बारामतीमध्ये शरद पवारांनी युगेंद्र पवारांना (Yugendra Pawar) अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे.
Yashomati Thakur : तिवसा मतदारसंघासाठी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला
र अनुजा केदार काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.