पुणे : संजय राऊत काय म्हणतात याला महत्त्व देण्याची गरज नाही. संजय राऊत यांना हेच माहिती नाही की, पिंपरी-चिंचवड मध्ये शिवसेनेची (ठाकरे गट) ताकद ही फार कमी आहे. जी ८० टक्के ताकद आहे ती एकट्या श्रीरंग बारणे यांची आहे. ते श्रीरंग बारणे सध्या भाजपसोबत आहेत. मुळात संजय राऊत यांना पुणे जिल्ह्याचा अभ्यास नाही, असा टोला […]
पॉचेफस्ट्रूम : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात 19 वर्षाखालील महिला विश्वचषकाचा (U19 Women’s T20 World Cup Final) अंतिम सामना खेळला जात आहे. अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली आहे. भारतानं संपूर्ण इंग्लंड संघाला अवघ्या 68 धावांत गुंडाळलं आहे. त्यामुळे आता विश्वचषक विजयासाठी भारतासमोर 69 धावांचे माफक आव्हान आहे. भारताच्या सर्वच महिलांनी उत्तम […]
पुणे : प्रत्येक मतदार संघात जर तुम्ही महानगरपालिकेत पाच हजार मतांनी निवडून येत आहात आणि या पोटनिवडणुकीत जर तुम्ही पाच हजारांचे लीड दिले नाही. तर तेथे तुमचे लक्ष नाही असा अर्थ होतो. जर प्रभागात कमी मतदान पडेल त्या ठिकाणच्या नगरसेवकाचं तिकीट धोक्यात येईल, अशी धमकीवजा इशारा माजी खासदार संजय काकडे यांनी भाजपच्या नगरसेवकांना दिला. कसबा […]
लखनऊ : भारत-न्यूझीलंड टी-20 मालिकेतील दुसरा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी एकना क्रिकेट स्टेडियमवर लवकरच खेळला जात आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. उमरान मलिकच्या जागी युझवेंद्र चहलला संधी मिळाली दुसऱ्या सामन्यासाठी कर्णधार हार्दिक पांड्याने वेगवान गोलंदाज उमरान मलिकच्या जागी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला संधी दिली आहे. भारत […]
पुणे : देशाचे घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कारासाठी १९९० पर्यंत वाट बघावी लागली. तोही त्यांना मरणेत्तर पुरस्कार मिळाला. तर दुसरीकडे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरूं यांच्या काळामध्ये तुम्ही सामाजिक न्यायाची बाजू जरा तपासून बघा. स्वतः पंतप्रधान असताना सामाजिक न्यायाची भूमिकेतून त्यांनी स्वत :ला भारतरत्न हा सर्वोच्च किताब घेतला, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद […]
मुंबई : दररोज दूध प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात. “दूध प्या आणि निरोगी राहा” हे तुम्ही ऐकले असेल अर्थात हे खरे आहे की दुधाच्या सेवनाने तुमचे शरीर अनेक प्रकारे मजबूत होते. दूध हे कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे, जे निरोगी राहण्यासाठी खूप महत्वाचे आहे. दररोज किमान एक ग्लास दूध पिणे चांगले मानले जाते. दूध […]
नवी मुंबई : बॉलिवूड किंग शाहरुख (Shah Rukh Khan) खानच्या पठाणने (Pathan) देशांतर्गत आणि परदेशात बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केलीय. त्याने अवघ्या चार दिवसांत जगभरात 429 कोटींची कमाई केली आहे. सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित यशराज फिल्म्सच्या (Yash Raj Films) पठाणने चौथ्या दिवशी 100 कोटींहून अधिक कमाई केली, त्याची भारतातील एकूण कमाई 64 कोटींवर आहे […]
लखनऊ : रांची T20 मधील पराभवामुळे टीम इंडियाचा न्यूझीलंड विरुद्धच्या T20 मालिकेतील रस्ता कठीण झाला आहे. लखनऊमध्ये दोन्ही संघांमध्ये दुसरा टी-20 सामना थोड्यावेळाने खेळला जाणार आहे. यामध्ये न्यूझीलंडपेक्षा टीम इंडियावर दबाव अधिक असेल. कारण एका पराभवामुळे भारताचे 3 मोठे नुकसान होऊ शकते. एक टी-20 मालिका हातातून जाईल. या वर्षातील भारताचा हा पहिलाच मालिका पराभव असेल. […]
अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर (Nashik Padvidhar Election) मतदारसंघात भाजप (BJP) अद्याप कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी सत्यजित तांबेंना (Satyajit Tambe) अप्रत्यक्षरित्या पाठिंबा असल्याचे विधान केले आहे. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सत्यजित तांबेंना भाजपाचा अधिकृत पाठिंबा नाही. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या पातळीवर पाठिंबा […]