सांगली : जिल्ह्यातील खानापूर आटपाडी या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर असतील तर आपण स्वतः महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यास तयार असल्याची घोषणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी एक व्हिडीओ शेअर करत केली आहे. व्हिडीओमध्ये सचिन खरात म्हणाले की, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर आटपाडी या विधानसभा मतदारसंघातून […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी : काही दिवसापासून विशेषतः शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. त्या दिवसांपासून सरकारमध्ये शिंदे गट विरोधकांच्या आणि लोकांच्या टीकेला बळी पडले आहे. शिंदे गटाची नक्की हे प्रकरणं येताहेत कुठून? त्याचा शिंदेंसोबत संबंध जोडला कसा जातोय? त्याचा शिंदेच्या प्रतिमेवर काय परिणाम होणार याचा आढावा घेऊया. गेल्या काही दिवसात शिंदे सरकारच्या बदनामीचे एक-एक किस्से समोर […]
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज तुरुंगातून बाहेर येणार आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी त्यांना अटक केलेली होती. तब्बल 1 वर्ष 1 महिना आणि 26 दिवसांनी अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार आहेत. त्यांच्या जामिनाची स्थगिती वाढवण्याची सीबीआयची मागणी मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्यानं देशमुखांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. देशमुख बाहेर […]
पुणे : तेलंगणात होणाऱ्या 51 व्या हिंद केसरी स्पर्धेत महाराष्ट्रातील पैलवानांना खेळता येणार नाही. तरीही महाराष्ट्रातील पैलवान किंवा पंच सहभागी झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अस्थाई समितीनं दिला आहे. पण महाराष्ट्र केसरी खेळल्या जाणाऱ्या पैलवानांवर कारवाई केली जाणार नाही. याबाबत समितीनं एक पत्र काढून जाहीर केलंय. भारतीय शैली कुस्ती महासंघानं दि. 5 ते 8 जानेवारी […]
वॉशिंग्टन : जगातील सर्वात शक्तिशाली देश अमेरिका निसर्गाच्या कोपापुढं पुरता झुकल्याचं दिसून आलंय, अमेरिका हतबल झालाय. अमेरिकेतल्या कोट्यवधी नागरिकांचं जगणं बर्फवृष्टीनं कठिण झालंय. घराबाहेर पडता येत नाही, वीज नाही, आरोग्य सुविधा नाहीत आणि तापमान शून्य अशांच्या खाली गेल्यानं संपूर्ण अमेरिका गारठून गेलीय. मिळालेल्या माहितीनुसार 14 लाखांपेक्षा अधिक घरातील वीज गायब झाली आहे. तर तापमान -45 […]
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्री या ना त्या कारणामुळं कायमच चर्चेत आहेत. हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायरान जमीन वाटप घोटाळ्याचा आरोप केला जात असतानाच दुसरीकडं शिंदे गटातील आणखी एक मंत्री चर्चेत आलेत. मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा व्हिडीओ राष्ट्रवादीचे आमदार […]
पुणे : महानगरपालिका जिंकण्यासाठी भाजपच्या मोठ्या नेत्यांनी मोठा जोर लावला आहे. मात्र, शहर भाजपमधील अंतर्गत गटबाजीमुळे डोकेदुखी वाढताना दिसत आहे. आगामी पालिका निवडणूक जिंकायची असल्यास शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना बदला आणि त्यांच्या जागी आमदार सिद्धार्थ शिरोळे किंवा मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करा, अशी मागणी भाजपचेच माजी नगरसेवक उज्वल केसकर यांनी केली आहे. यामुळे शहर भाजपमध्ये […]
मुंबई : हिवाळ्यामध्ये गूळ खाणं आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. गुळात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम, गूळ इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास देखील मदत करते. त्यात कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि तांबे यांसारखी जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हिवाळ्यात गूळ खाण्याचा आणखी एक अतिशय आरोग्यदायी मार्ग म्हणजे ते गरम पाण्यात मिक्स करणे. हिवाळ्यात सकाळी कोमट पाण्यात गूळ टाकून पिल्याने झटपट एनर्जी मिळते. […]
नागपूर : राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारनं मोठी घोषणा केलीय. शासकीय आयटीआयमधील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. कारण विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या दरमहा विद्यावेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होणारय. अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना 40 रुपये विद्यावेतन दिले जात होते. त्यात आता मोठी वाढ होणार असून 500 रुपयांचं विद्यावेतन देण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती कौशल्य विकास […]
मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केलीय. सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय की, नागपुरात तब्बल 110 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा झाला तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्टाचार करणाऱ्यांना क्लीनचिट देत फिरताहेत. भाजपचे लोक सत्यवचनी रामाचं नाव घेत भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्यांचं भजन गात आहेत. हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार म्हणायचे का? […]