पुण्यात अजितदादांना मोठा धक्का, भाजपचं वर्चस्व; कुणी कुठे मारली बाजी?

भाजपच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेत बाजी मारली, तर काही ठिकाणी पारंपरिक मतदारसंघांत अजितदादांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागला.

  • Written By: Published:
Untitled Design (266)

BJP’s dominance in Pune; Where and who won the election? : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. मतदारांनी दिलेल्या कौलातून भाजपचं स्पष्ट वर्चस्व समोर आलं असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे. अनेक महत्त्वाच्या प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेत बाजी मारली, तर काही ठिकाणी पारंपरिक मतदारसंघांत अजितदादांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागला. पुण्यातील निकालांनी आगामी राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम होण्याचे संकेत दिले आहेत. पुण्यातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी;

पुणे प्रभाग 1

अ- अश्विनी राहुल भंडारे भाजप

ब -संगिता दांगट – भाजप

क – रेखा चंद्रकांत टिंगरे राष्ट्रवादी

ड-अनिल वसंतराव टिंगरे भाजप

प्रभाग 3

अ श्रेयस प्रितम खांदवे भाजप

ब अनिल दिलीप सातव भाजप

क ऐश्वर्या पठारे भाजप

ड रामदास दाभाडे भाजप

प्रभाग 8

अ परशुराम वाडेकर भाजप

ब अजित गायकवाड भाजप

क सपना छाजेड भाजप

ड सनी उर्फ चंद्रशेखर निम्हण भाजप

प्रभाग 10

अ किरण दत्तात्रय दगडे भाजप

ब रुपाली पवार भाजप

क अल्पना वरपे भाजप

ड दिलीप तुकाराम वेडेपाटील भाजप

पिंपरी-चिंचवड प्रभाग 25 मध्ये पहिल्यांदा कमळ फुलले!कलाटेंच्या प्रवेशाची भाजपची खेळी यशस्वी

प्रभाग 11

हर्षवर्धन मानक राष्ट्रवादी

दिपाली डोख काँग्रेस

मनीषा बुटाला भाजप

रामचंद्र कदम काँग्रेस

प्रभाग 12

अ अमृता म्हेत्रे भाजप

ब अपूर्व खाडे भाजप

क पूजा पांचाळ भाजप

ड निवेदिता एकबोटे भाजप

प्रभाग क्रमांक 16

अ वैशाली बनकर राष्ट्रवादी काँग्रेस

ब उज्वला सुभाष जंगले भाजपा

क नितीन गावडे शिवसेना उबाठा

ड मारूती तुपे भाजपा

प्रभाग 18

अ साहिल केदारी काँग्रेस

ब कालिंदा पुंडे भाजप

क कोमल शेंडकर भाजप

ड प्रशांत जगताप काँग्रेस

प्रभाग 19

अ तस्लिम हसन शेख काँग्रेस

ब आसीया मणियार काँग्रेस

क काशिफ सय्यद काँग्रेस

ड गफूर पठाण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार

धंगेकरांना पराभवाचा तिसरा धक्का; कोमकर हत्याप्रकरणात जेलमध्ये असलेल्या सासू व सुना विजयी

प्रभाग 20

अ राजेंद्र शिळीमकर भाजप

ब तन्वी दिवेकर भाजप

क मानसी देशपांडे भाजप

ड गौरव घुले राष्ट्रवादी

प्रभाग 21

अ प्रसन्न वैरागे भाजप

ब सिद्धी शिळीमकर भाजप

क मनिषा चोरबोले भाजप

ड श्रीनाथ भीमाले भाजप

प्रभाग 22

अ मृणाल कांबळे भाजप

ब रफिक अब्दुल रहीम शेख काँग्रेस

क अर्चना पाटील भाजप

ड विवेक यादव भाजप

प्रभाग 23

अ पल्लवी जावळे भाजप

ब सोनाली आंदेकर राष्ट्रवादी

क लक्ष्मी आंदेकर राष्ट्रवादी

ड विशाल धनवडे

प्रभाग 25

अ स्वप्नाली पंडित भाजप

ब राखवेंद्र मानकर भाजप

क स्वरदा बापट भाजप

ड कुणाल टिळक भाजप

प्रभाग 33

अ धनश्री कोल्हे भाजप

ब अनिता इंगळे राष्ट्रवादी शरद पवार

क सुभाष मुरलीधर नाणेकर भाजप

ड सोपान उर्फ काका चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार

शिंदेंच्या बागुलांचा वारू भाजपने सातव्या वेळी रोखला; आबा बागुलांचा वाबळेंकडून पराभव

प्रभाग 35

अ ज्योती किशोर गोसावी भाजप

ब मंजूषा दीपक नागपुरे भाजप बिनविरोध

क सचिन मोरे भाजप

ड श्रीकांत जगताप भाजप बिनविरोध

प्रभाग 36

अ वीणा घोष भाजप

ब शैलजा भोसले भाजप

क सई थोपडे भाजप

ड महेश वाबळे भाजप

प्रभाग 37

अ किशोर धनकवडे

ब वर्षा तापकीर,

क तेजश्री बदक विजयी

ड अरुण राजवाडे

प्रभाग 39

अ वर्षा साठे भाजप

क रुपाली धाडवे भाजप

ड बाळा ओसवाल भाजप

प्रभाग 40

अ अर्चना जगताप भाजप

ब वृषाली कामठे भाजप

क पूजा कदम भाजप

ड रंजना टिळेकर भाजप

follow us