राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचा मुलाचा आज राजकारणात अधिकृतपणे प्रवेश झाला आहे. मागील काही काळापासून प्रतीक पाटील (Pratik Patil) राजकारणात सक्रिय होणार याची चर्चा होती, याच या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. प्रतीक पाटील यांची राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यांनतर आता प्रतीक पाटील यांची नेमणूक कारखान्याच्या चेअरमनपदी […]
पुणे : तुरुंगात मलाही मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा सणसणाटी आरोप आज खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेतच केला. हा आरोप खूपच गंभीर आहे. तुरुंगातच जर कोणाच्याही जीविताला धोका निर्माण होत असेल, तर ती अत्यंत गंभीर गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया हेमंत देसाईं (Hemant Desai ) यांनी यावेळी दिली. एका […]
काही दिवसापूर्वी झालेल्या पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) अपक्ष म्हणून निवडून आले. पण सत्यजित तांबे यांची उमेदवारी आणि त्यांनतरचा वाद यामुळे सत्यजित तांबे मोठ्या चर्चेत आले होते. निवडून आल्यानंतर सत्यजित तांबे यांनी आपण अपक्षच राहणार असल्याचं जाहीर केलं. तरिही काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सत्यजित काँग्रेसमध्ये परत येतील, असा आशावाद व्यक्त […]
Supreme Court Hearing : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे पाठविण्याची ठाकरे गटाची मागणी नाकारली.पुढील सुनावणी २१ व २२ फेब्रुवारीला होणार असल्याचे सांगितले. कोर्टाच्या या निकालावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आ. अनिल परब म्हणाले, की न्यायालयात आठ मुद्द्यांवर सुनावणी सुरू होती. त्यामध्ये ही नबाम रेबिया केस […]
बीड : राजकारणात राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांची हौस पूर्ण करीत असतात. त्याचच उत्तम उदाहरण म्हणजे माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यकर्त्याला हेलिकॉप्टर प्रवास घडवून आणत त्यांचं स्पप्न पुर्ण केलंय. मोहन साखरे असं या कार्यकर्त्याचं नाव असून याबाबत त्याने स्वत: सोशल मीडियावर हेलिकॉप्टरमधून प्रवास करतानाचा व्हिडिओ शेअर करत धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. […]
विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या गोंधळांनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress) फेरबदल होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) एका व्यासपीठावर आल्याने या चर्चा पुन्हा थांबल्या होत्या. पण पुन्हा एकदा दिल्लीतून मिळत असलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केरळचे ज्येष्ठ […]