Maharashtra Rain : राज्यातील मुंबईसह (mumbai)विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने (Rain)हजेरी लावली आहे. शनिवारी मुंबईसह उपनगर, ठाणे(Thane), पुणे (Pune)त्याचबरोबर कोकणातील (Kokan)काही जिल्ह्यांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. हवामान विभागाने आज कोकणसह पुणे जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट (yellow alert)देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारीचं आवाहन करण्यात आले आहे.(Maharashtra Rain Update mumbai heavy rain in kokan pune yellow […]
नगर जिल्हा विभाजनाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा विषय प्रलंबित आहे. यावर अनेकदा आंदोलने झाली. नेतेमंडळांनी देखील सरकार दरबारी चर्चा केल्या मात्र हा विषय काही मार्गी लागला नाही. आता नुकताच या विषयावर आमदार राम शिंदे यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. काहींच्या मनात जिल्हा विभाजन करायचे नाही, मात्र ते सत्तेपासून दूर […]
Rahul Kanal Enter in Shivsena : ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची गळती थांबल्याचे नाव घेत नाही. शिवसेनेत दोन गट पडल्यापासून अनेक आमदार, खासदार, कार्यकर्ते हे उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. अजूनही शिंदे गटात ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी शिंदे ठाकरे […]
Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या (Manipur Violence) घटना घडत आहेत. मेतेई समाजाला (Meitei community) अनुसूचित जमातीचे आरक्षण (reservation) लागू करण्याच्या हालचालींच्या विरोधात एक महिन्यापूर्वी मोठा हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारात शेकडो लोकांनी आपला जीव गमवावा लागला होतो. अजूनही हिंसाचाराच्या घटन घडत असून मणिपूर हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. गृहमंत्री अमित शाह (Home Minister […]
Shirdi Saibaba News : जगविख्यात असलेले व करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीमधून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. शिर्डी येथील साईबाबा समाधी मंदिराच्या सुरक्षेसाठी आता महाराष्ट्र सुरक्षा बल (एमएसएफ) तैनात करण्यात आले आहे. दरम्यान शिर्डीकरांच्या विरोधामुळे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएफ) च्या नियुक्तीचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे मंदिराच्या सुरक्षेसाठी शनिवारी […]
Samruddhi Road Vidarbha Travel Accident :बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा शिवरा येथे मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात (terrible accident of travels झाला. अपघातानंतर बसचा स्फोट झाला आणि या यात 25 प्रवाशांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते आहे. यामध्ये वर्ध्यातील 14 जणांचा सहभाग होता. या सर्वांवर […]