कोल्हापूर : केंद्रीय मंत्री अमित शाहा कोल्हापूरला येत असल्याने शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या खासदारकीवर टांगती तलवार येते की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शाहा यांच्या या दौऱ्यामुळे शिंदे गटाच्या या दोन्ही खासदारांचे टेन्शन वाढल्याची स्थिती सध्या कोल्हापूरातील राजकीय परिस्थितीवरुन दिसून येतेय. त्यातच भाजपला दोन्ही जागांची अपेक्षा असणार, […]
नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर आज महत्वाचा निकाल हाती येणार आहे. दरम्यान या सत्ता संघर्षावर आज सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी 7 सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतचा आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला. त्याबाबत आज निकाल जाहीर होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या […]
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना अखेर राजभवन परिवाराच्यावतीने हृद्य निरोप देण्यात आला आहे. यावेळी राजभवनातील कर्मचार आणि अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह त्यांचे विशेष सचिव राकेश नैथानी यांनाही निरोप देण्यात आलाय. राज्यपालांना निरोप देण्यात आल्यानंतर त्यांना उद्या भारतीय नौदलाच्यावतीने मानवंदना […]
शिवसेना ठाकरे गटाच्या ( Shivsna Thakrey Camp ) नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare) यांनी एक भावनिक पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 18 वर्षांपूर्वी घरातून निघून गेलेला भाऊ सापडला आहे, अशी माहिती दिली आहे. अतिशय भावनिक शब्दात त्यांनी ही पोस्ट लिहली आहे. 18 वर्षांपूर्वी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी त्याने घर सोडले होते, असे अंधारे यांनी […]
सिंधुदूर्ग : शिक्षकांच्या जुन्या पेन्शनबाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाला मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन सुरुवात करण्यात आलीय. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, वेंगुर्लामध्ये पार पडत असलेल्या दोन दिवसीय महाअधिवेशनात विचारमंथन होईल […]
अहमदनगरः दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji kardile) यांचे समर्थक आणि शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते (Dilip Satpute) यांचे समर्थक आमने-सामने आले होते. त्यातून दगडफेक झाली असून, परस्परांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. आता दिलीप सातपुते यांनी पत्रकार परिषद घेऊन कर्डिले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दडपशाही करणे, दादागिरी करणे, असे आरोप सातपुते […]