Nilesh Lanke On Sujay vikhe : पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती (Parner Taluka Agricultural Produce Market Committee)निवडणुकीत महाविकास आघाडीने विखे गट व भाजपचा पराभव करत सत्ता राखली आहे. या निवडणुकीनंतर आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke)यांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर टीका केली आहे. कर्जतमध्ये ट्वीस्ट ! Rohit Pawar-Ram Shinde गटाला समान जागा ! सभापती होणार […]
Apmc election karjat: कर्जत बाजार समितीसाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या गटात जोरदार चुरस होती. ही चुरस मतमोजणीत दिसून आली. या बाजार समितीत १८ जागा आहेत. त्यातील प्रत्येकी नऊ जागा दोन्ही गटाला मिळाल्या आहेत. त्यामुळे जागा समसमान झाल्या आहेत. त्यामुळे आता सभापती कोणाचा होणार याची उत्सुकता आहे. यातील कोणाचे संचालक […]
Barasu Refinery : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून बारसू येथे रिफायनरीच्या मुद्द्यावरुन अनेक लोक आंदोलन करत आहेत. या सगळ्या विषयावर उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा झाली. प्रशासनांना चार पावलं पुढे जाऊन निर्णय घेतला आहे, असे सामंत म्हणाले आहेत. Mscb च्या अधिकाऱ्याची हेडकॉटरला […]
Ajit Pawar on Baramati: शरद पवारसाहेब (Sharad Pawar) पोलीस विभागाचे अनेकवेळा प्रमुख होते. पूर्वी पोलीसदलात महिला नव्हत्या. त्यावेळी पुरुष पोलीसांना हाफ पॅट असायची नंतर पवारसाहेबांनी फूल पॅट दिली. त्यावर एक जाड पट्टा असायचा. आता त्यामध्ये मोठे बदल झाले आहेत. पूर्वी पोलीसांच्या ड्युट्यांची मोठी समस्या होती. त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. वेळोवेळी पोलीसांची आरोग्य तपासणी केल्या […]
APMC Election Result : नांदेड जिल्ह्यातील चार बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज तीन बाजार समितीची मतमोजणी होत असून काही निकाल हाती आले आहे. हाती आलेल्या निकालानुसार भोकर बाजार समितीत काँग्रेसने बाजी मारत सत्ता कायम ठेवली आहे. या निवडणुकीवर स्वतः राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लक्ष ठेवून होते. चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली […]
Mumbai Metro : मुंबई मेट्रोमधून प्रवास करणाऱ्यांसाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. आता मुंबई मेट्रोमधून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. ही सवलत महाराष्ट्र दिन (दि.1 मे) (Maharashtra Day) पासून सुरु होणार आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी केली आहे. IPL 2023 : पाऊसामुळे […]