मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज सभागृहात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधत कडाडून टीका केली आहे. विरोधकांकडून उपस्थित केला जाणारा दिल्ली दौऱ्यावरून शिंदे म्हणाले, मी सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून मी लोकांमध्ये जातो. मी एक सामान्य कार्यकर्ता असून कार्यकर्ताच राहणार. सत्तेची हवा कधीही माझ्या डोक्यात जाणार नाही. तसेच माझं नाव […]
मुंबई : मुंबईच्या विकासाचं गेल्या अडीच वर्षे अहंकारामुळे रखडलं होतं. आता विकासाचं विमान चांगलंच भरारी घेतं आहे, कारण गतीमान सरकार आलं. काही व्यक्तींच्या अहंकारामुळे बुलेट ट्रेन रखडली, मुंबईचा विकास रखडला होता (Maharashtra Politics) असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज आपण […]
राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्या प्रकरणी त्यांच्यावरील गुन्ह्याची माहिती दिली आहे. सरवणकर यांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत गोळीबार केल्याच्या त्यांच्यावर आरोप होता. सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याच्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 14 साक्षीदार तपासल्याचे फडणवीसांनी सांगितले. त्यात सदा सरवणकर […]
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना सत्ताधारी पक्षातील मंत्री मंडळींनी उत्तर दिले आहे. यातच आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्याचा अधिकार जसा विरोधी पक्षाचा असतो तसा उत्तर देण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांचा असतो. माझी अपेक्षा होती की विरोधी पक्षाचे नेते […]
भिक्षेकरी समाज बांधवांना सन्मानाने जगता यावे, कष्टाची भाकरी मिळून त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी वसुधा प्रकल्पाच्या माध्यमातून भिक्षेकरी पुनर्वसन व स्वावलंबनच्या उद्देशाने उपक्रम राबविण्यात येत आहे. याचा पहिला प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा येथे सुरू होत आहे. यामुळे भिक्षेकरी समाजबांधवांचे जीवनमान सुधारण्यासाठी मदत हाेणार आहे. यापुढेही असे प्रकल्प राज्यभर सुरू करण्याचा मानस महिला व बालविकास मंत्री […]
मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session)शेवटचा दिवस आहे. आज विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावात अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर अंतिम आठवडा प्रस्तावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) उत्तर दिले. त्यावेळी फडणवीसांनी विरोधकांनाही टोले लगावले आहेत. यावेळी फडणवीस म्हणाले की, अंतिम आठवडा प्रस्तावाची सुरुवात विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve)सुरुवात केली. यामध्ये प्रविण दरेकर, एकनाथ […]