बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana)नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar)यांनी शनिवारी (दि.11) फेब्रुवारीला बुलढाणा (Buldhana)जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या आंदोलनाच्या वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर देखील पोलिसांकडून लाठीमार (Lathicharged by police on journalists) करण्यात आला. यानंतर पोलिसांनी रविकांत तुपकर यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस (City Police)ठाण्यात नेले. यावेळी पोलिसांनी पत्रकारांना देखील ठाण्यात जाण्यासाठी मज्जाव […]
मुंबई – राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर राज्याच्या राजकारणातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनीही या मुद्द्यावर राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अंधारे म्हणाल्या, की ‘राज्यपाल कोश्यारी यांनी इतक्या काही पद्धतीने महाराष्ट्राची मने दुखावली की राज्यातच […]
बुलढाणा : कापसासह (cotton) सोयाबीन (soybean) आणि पीक विम्याच्या (Peek Vima) प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तुपकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा दावा रविकांत तुपकर यांनी केला आहे. Modi Govt : एका झटक्यात 13 राज्यपाल बदलले तत्पूर्वी शेतकरी […]
मुंबई – शेतमालाला दरवाढ मिळावी व पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बुलढाणा पोलीसांनी अमानुष लाठीचार्ज केला आहे. आपल्या न्याय व हक्कांसाठी लढा देणाऱ्या अन्नदात्यावर भाजपा (BJP) सरकारने निर्दयीपणे लाठीहल्ला केला आहे. या लाठीचार्ज प्रकरणी बुलढाणा पोलीस अधिक्षकांना तात्काळ निलंबित करावे व विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, […]
नागपूर – भारताचे सरन्यायाधीश (CJI) धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) म्हणाले की, समलैंगिकतेला गुन्हेगार ठरवता येणार नाही. सात दशकांनंतर त्याला गुन्हेगार ठरवण्यात आले. आपल्या समाजात हा एक अन्याय होता. नागपूरच्या (Nagpur) वर्धा रोडवरील वारंगा कॅम्पसमध्ये आयोजित महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या (MNLU) पहिल्या दीक्षांत समारंभात सरन्यायाधीश बोलत होते. यावेळी माजी CJI शरद बोबडे, MNLU चे संस्थापक कुलपती […]
मुंबई : राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. राज्याचे नवे राज्यपाल (Governor ) म्हणून रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान बैस यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. नवे राज्यपाल ‘बैस आहेत की ‘बायस’ हे येणारा काळ ठरवेल, […]