Ahmednagar : जिल्ह्यात सध्या ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर अशी प्रकरणे चांगली गाजू लागली आहे. यातच हे प्रकरण थेट अधिवेशनात उपस्थित झाल्याने यावरून राजकारण देखील तापू लागले आहे. दरम्यान याच दोन मुद्द्यांवरून आज राहुरीमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात या मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चामध्ये भाजप खासदार […]
Ahmednagar News : ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नगर जिल्ह्याच्या सौंदर्यात आता आणखी भर पडणार आहे. कारण नगरचे रेल्वे स्टेशन आता आणखी समृद्ध होणार आहे. नगर जिल्ह्यातील कोपरगाव, बेलापूर व नगर शहरातील रेल्वे स्टेशनला भरघोस निधी प्राप्त झाला आहे. यामुळे आता या तिन्ही रेल्वे स्थानकांचा आता कायापालट होणार आहे. नगरच्या रेल्वे स्थानकाचा समावेश अमृतभारत स्टेशन योजनेत करण्यात […]
Bacchu Kadu on Cabinet Expansion : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये दाखल झाले. त्यांना मंत्रीपदेही मिळाली. मात्र मागील एक वर्षापासून मंत्रीपदाकडे डोळे लावून बसलेल्या शिंदे गटातील आमदारांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली. यामुळे आमदार प्रचंड नाराज झाले. त्यांनी नाराजी बोलूनही दाखवली. यामध्ये आमदार बच्चू कडू आघाडीवर होते. त्यांनी अनेकवेळी नाराजी बोलून दाखवली. […]
मुंबई : पावसाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशी विधान परिषदेत नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. लंच ब्रेकपूर्वी दोन मिनिटे आधी भाजपने अचानकपणे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या बाजूने विश्वासदर्शक ठराव मांडला आणि आवाजी मदतानाने मंजूरही करुन घेतला. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानुसार आता पुढील एक वर्ष गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडता येणार नाही. त्यामुळे आता एका वर्षासाठी […]
Nitin Desai Death Case : कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी 5 जणांवर काल (दि. 4) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देसाई यांच्या आत्महत्येनंतर पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. नेहा देसाईंच्या तक्रारीवरुन इसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी, असे एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर […]
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती रोहित देव यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशभरातील न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी नेमका राजीनामा का दिला, त्यांच्यावरती कोणता राजकीय दबाव होता का? असा सवाल विचारला जात आहे. तसंच राजीनामा देताना त्यांनी केलेली काही वक्तव्ये देखील चर्चेचा विषय ठरली आहेत. त्यांची बदली झाल्यामुळे ते व्यतित झाले होते, त्यातून […]