मुंबई : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत दारुमाफियांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर हल्ला झाला होता, असा खुलासा काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केला आहे. काल विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिशनात त्या बोलत होत्या. मॉर्निंग वॉकला गेलेल्या संदिप देशपांडेंवर हल्ला…#SandipDeshpande #MNS https://t.co/q7yy7ro6xO — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 3, 2023 विधानसभेत आमदार प्रज्ञा सातव म्हणाल्या, हिंगोली […]
“पराभव समोर दिसू लागला तसा ‘धनशक्ती’चे ब्रह्मास्त्रही ‘महाशक्ती’ने वापरून पाहिले. तरीही शेवटी भ्रमाचा भोपळा फुटायचा तो फुटलाच! राजकारणातील नीतिमत्ता विकून खाणाऱ्या सत्तांधांना शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नारायण पेठ आणि रविवार व शुक्रवार पेठांतील जनतेने मोठीच अद्दल घडवली.” असं विश्लेषण सामना मध्ये आजच्या अग्रलेखातून करण्यात आले आहे. भाजपचा बालेकिल्ला मानला जाणारा कसबा मतदारसंघ काँग्रेसने काल जिंकला […]
जळगाव : युट्युबवर सध्या अनेकजण सक्रिय असतात. अनेकांकडून नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी युट्युबचा उपयोग केला जातो. काही जण सदुपयोग करतात तर काहीजण दुरुपयोग करतात. याची प्रचिती जळगावच्या चोपड्यातील कुसूंबा गावात घडलीय. युट्युबवर चलनी नोटा कशा बनवल्या जाताता याचं संशोधन करुन हमाल कामगाराने चक्क बनावट नोटा बनवण्याचा कारखानाच सुरु केल्याचं उघड झालंय. राहुल कलाटे म्हणाले, चिंचवडची निवडणूक […]
मुंबई : दोन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. राज्यात सध्या फेब्रुवारी महिना सुरू असताना देखील तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहचला आहे. त्यामुळे एकीकडे उष्णता आणि आता त्यात पावसाची भर पडली आहे. 4 आणि 6 मार्चला हवामान विभागाने (IMD) पावसाचा अंदाज वर्तवला आहे. होळीच्या सणामध्ये राज्यात काही ठिकाणी आता पावसाचं संकट येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मार्च […]
मुंबई : शाळकरी विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिसरी ते दहावी विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे कमी होणार आहे.राज्य शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेले पाठ्यपुस्तक आगामी शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून पथदर्शी स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आमदार सतेज पाटील यांच्याकडे काँग्रेस पक्षाने दिली मोठी जबाबदारी… ही […]
मुंबई : ईशान्येकडील (North East) नागालँड (Nagaland), त्रिपुरा (Tripura) आणि मेघालय (Meghalaya) या तीन राज्यांतील निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. या तीनही राज्यांतील निवडणुकांकडे देशातील नागरिकांचे लक्ष लागले होते. यातील नागालँडकडे विशेष करून महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले होते. कारण, नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) १२ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ उमेदवार […]