- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
रायगडवर अभूतपूर्व गर्दी; पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, गडाचे दरवाजे बंद
Shiv Rajyabhishek ceremony : ६ जून १६७४ रोजी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला औपचारिक राज्याभिषेकानंतर शिवराय हे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाला आज 350 वर्षे पूर्ण झाली. आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा (Coronation ceremony) धुमधडाक्यात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांचा जनसागर लोटला आहे. ( Shiv Rajyabhishek ceremony crowd on Raigad […]
-
राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा अन् संजय राठोड पोहोचले अमित शाहांच्या भेटीला
Sanjay Rathod wants to meet Amit Shah : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु आहेत. आज पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली. भाजपचे सहा व शिवसेनेचे चार मंत्री शपथ घेणार असे यावेळी बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याभेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहे. […]
-
Amit Shah : चव्हाणांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्यासाठी भाजपची रणनिती; अमित शाह यांची नांदेडमध्ये सभा
Amit Shah in Nanded : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भाजपची जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यामध्ये 30 मे ला केंद्रातील भाजप सरकारला 9 वर्ष झाल्याच्या निमित्ताने सध्या 1 ते 30 जून दरम्यान देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मोदी @9 विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्यामध्ये केंद्रीय […]
-
Ajit Pawar : शिंदे-फडणवीसांची सटकलीय, डोकं जरा ठिकाण्यावर आणा… अजितदादांची फटकेबाजी
Ajit Pawar News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सटकलीय, त्यांनी जरा डोकं ठिकाण्यावर आणावं, या शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फटकेबाजी केलीय. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार जाहिरातबाजीवर शेकडो रुपये खर्च करुन महाराष्ट्राला फसवण्याचा धंदा करत असल्याचा आरोपही अजित पवारांनी केला आहे. (Ajit pawar criticizes cm eknath shinde devendra fadnvis) प्रकाश आंबेडकर […]
-
सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला गालबोट… मोर्चेकऱ्यांवर ‘दगडफेक’
Hindu Samaj Morcha : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) मध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीने भगवा मोर्चाचे (Bhagwa Morcha) आयोजन केले होते. या मोर्चाला प्रतिसाद देत संगमनेरकर नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी आपापले व्यवहार बंद ठेवून मोर्चाला समर्थन दिले. संगमनेर शहर आणि परिसरात उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला. सगळं काही सुरु असताना तालुक्यातील समनापूर गावात या मोर्चाला गालबोट लागले […]
-
अनिक्षाची अमृता फडणवीसांना मोठी ऑफर; मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा
Amruta Fadnavis Threat Case : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना खंडणी आणि लाच मागत धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. 793 पानांचे ही चार्जशीट असून यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याच्यावरील आरोप मागे घेण्यासाठी अनीक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) […]










