- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
सरकारमधला प्रत्येकजण गृहमंत्री असल्यासारखा वागतो; शशिकांत शिंदे आक्रमक
मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session)शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. विधानपरिषदेमध्येही (Legislative Councils)विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. आज विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शशिकांत शिंदेंनी (Shashikant shinde)विविध मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर (Maharashtra Government) निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील विविध उद्योगधंदे बाहेरच्या राज्यात नेण्यापासून तर थेट राज्यात […]
-
Shevgaon BJP Protest : ‘शेवगावमध्ये भाजपकडून राहुल गांधीच्या पुतळ्याचे दहन
अहमदनगर : शेवगावमध्ये आज क्रांती चौकामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. राहुल गांधी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने व ओबीसींच्या विरोधात अपमान जनक केल्यामुळे आज अहमदनगर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी शेवगावमध्ये राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करत त्यांची शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये […]
-
विसरू नका, आमच्याकडेही पायताणं आहेत; बाळासाहेब थोरातांचा सरकारला सज्जड इशारा
Congress : आंदोलन करण्याची, जनतेची प्रश्न मांडण्याची एक पद्धत असते. हे वर्षानुवर्षांपासून चालत आले आहे. कधी ते आंदोलन करत होते आज आम्हीही करतोय यात वेगळे काही नाही. आंदोलन कसे असावे याबाबतीतही काही संकेत ठरलेले आहेत. पण दुर्दैवाने दोन दिवसांपूर्वी जे घडले ते विधानसभेच्या इतिहासात दुर्दैवी अशी गोष्ट आहे. आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची अवहेलना […]
-
Abhijit Bichukale यांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र! ‘महिलांना एसटी तिकीटात 50 टक्के सूट, आता…
सातारा : नुकत्याच झालेल्या पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतही उमेदवारी भूषवलेले आणि नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धी मिळवत असलेले बिग बॉस (Big boss) फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle) पुन्हा एकदा राजकारणात त्यांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेयांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र लिहिलंय. पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, […]
-
बच्चू कडूंची आमदारकी रद्द करण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादीने लावले बॅनर
पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभासचिवालयाने रद्द केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांनी मोदी आडनावाचे लोक चोर असल्याचे विधान केले होते. राहुल गांधी यांच्या या विधानाविरोधात गुजरात मधील एका मोदी आडनावाच्या माणसाने त्यांच्या विरोधात सुरत जिल्ह्या न्यायालयात गुन्हा दाखल केला. आज चार वर्षा नंतर सुरत न्यायलयाने राहुल गांधी […]
-
Sanjay Raut : राऊतांवरील हक्कभंगात नवा ट्विस्ट ; प्रकरण जाणार केंद्राच्या दरबारी
Sanjay Raut : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा चेंडू आता केंद्र सरकारच्या कोर्टात गेला आहे. विधानसभेतील हक्कभंग प्रकरण आता राज्यसभेत जाणार आहे. आजच हे प्रकरण राज्यसभेकडे पाठविण्यात येणार असून या प्रकरणी राज्यसभेचे मत विचारात घेण्यात येणार असल्याचे समजते. हे वाचा : Sanjay Raut : संजय राऊतांचं हक्कभंग नोटीसीला उत्तर; म्हणाले, माझं वक्तव्य.. याआधी […]










