नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएसई बोर्डाची (CBSE Board) दहावी आणि बारावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणारंय. लवकरच विद्यार्थ्यांचं प्रवेशपत्र (Hall Ticket) जारी केलं जाणारंय. प्रवेशपत्र जारी झाल्यावर विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिलं जाणारंय. विद्यार्थी cbse.nic.in आणि cbse.gov.in या वेबसाईटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. सीबीएसई परीक्षेचं […]
आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (CM Jaganmohan Reddy) यांनी विशाखापट्टणम (Visakhapatnam) ही राज्याची पुढील राजधानी असल्याची घोषणा केली आहे. हैदराबादला केवळ 10 वर्षांसाठी तेलंगणा (Telangana) आणि आंध्र प्रदेशची (Andhra Pradesh) सामायिक राजधानी म्हणून घोषित करण्यात आले होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “आम्ही 3 आणि 4 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे जागतिक शिखर परिषद […]
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget 2023) आजपासून सुरुवात होणार आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी मोदी म्हणाले की, आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. आर्थिक जगतात ओळख असलेल्यांचा हा आशेचा किरण घेऊन येत आहे. आज भारताचे विद्यमान राष्ट्रपती पहिल्यांदाच संबोधित करणार आहेत. त्यांचे संबोधन हे भारताच्या […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ (India: The Modi Question) या माहितीपटावर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) आव्हान देण्यात आलंय. त्यावरुन केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Union Law Minister Kiren Rijiju) हे याचिकाकर्त्यांवर संतापल्याचे पाहायला मिळाले. मंत्री रिजिजू यांनी त्यावर प्रत्युत्तर दिलंय. याचिकेबद्दल […]
नवी दिल्ली : आजपासून देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने अधिवेशन सुरु होईल. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचे आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) सादर करतील. दरवर्षी अर्थसंकल्पाच्या (Budget) एक दिवस आधी सादर केले जाते. आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय? (What is Economic Survey?) आर्थिक सर्वेक्षण हा वित्त मंत्रालयाने जाहीर केलेला वार्षिक अहवाल […]
नवी दिल्ली : आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उपस्थित राहू शकणार नाहीत. काँग्रेस पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. काँग्रेसचे अनेक नेते राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उपस्थित राहू शकणार नाहीत जयराम रमेश यांनी […]