महिलेनं उद्विगणतेमधून हे कृत्य केल का? किंवा तिची काय व्यथा आहे? हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ, असं फडणवीस म्हणाले.
केंद्रातील मोदी सरकारने अखेर 24 समित्यांची नियुक्ती केली आहे. राहुल गांधी संरक्षणाशी संबंधित समितीत सदस्य.
अजित पवार यांचे विश्वासू सहकारी खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळाली आहे.
Pune Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी पुणे मेट्रोचे उद्घाटन करणार होते. परंतु पावसामुळे हे उद्घाटन रद्द झाले.
आमची लढाई जेव्हा आमच्याच आधीच्या रेकॉर्डशी झाली, ते पाहता आमची ही नक्कीच वाईट कामगिरी राहीली. - देवेंद्र फडणवीस
जम्मू काश्मीर राज्यात विधानसभा निवडणूक सुरू आहे. मंगळवारी येथे दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले.
राज्यात फाशी देण्याची पद्धत चुकलीयं, गोळी मारुन फाशी देण्यात पद्धत सुरु झाली असल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरलंय.
Kangana Ranaut : काँग्रेसने कंगनाच्या वक्तव्याचा विरोध करत मोदी सरकारवर निशाणा साधत काँग्रेस शेतकऱ्यांसोबत असल्याचं म्हटलं आहे.
अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा महाराष्ट्रात आले आहेत. काल त्यांनी नागपुरात आढावा बैठक घेतली.