Anil Parab On Kirit Somaiya : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला सुटला असून शिवसेना शिंदे गटाकडून दक्षिण मुंबई
काही भटकते आणि वकवकते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत.
Chandrashekhar Bawankule On Lok Sabha Election : राज्यातील राजकारणात चर्चेत असणारी नाशिक लोकसभा जागेबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलं असून यामिनी जाधव यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं.
लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
उद्धव ठाकरेंनी दिल्लीला फोन करून त्यांना कशाला घेता, त्यापेक्षा आम्हीच तुमच्यासोबत येतो, अशी ऑफर ठाकरेंनी भाजपला दिल्याचा दावा शिंदेंनी केला.
शिवसेनेने आतापर्यंत धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, अमरावती आणि परभणी हे चार मतदारसंघ सोडले आहेत.
आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एकनाथ शिंदेरवर जोरदार टीका केली. गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींबद्दल बोलण्याचा अधिकार नाही
भाजपाच्या दबावामुळे शिवसेनेच्या खासदारांचे तिकीट कट केले, त्यामुळे माजी मंत्री सुरेश नवलेंनी राजीनामा दिला.
Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले. त्यांनी संदिपान भूमरे यांच्यासाठी सभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.