अहिल्यानगर, श्रीरामपूर आणि धुळे येथून गेलेले (Jammu Kashmir Attack) सहा तृतीयपंथी श्रीनगरमध्ये अडकले आहेत.
Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहेत. काश्मीरात कडेकोट बंदोबस्त आहे. या हल्लेखोर दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी सैन्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत (Indian Army) आहे. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. यातील तीन दहशतवादी पाकिस्तानी आहेत आणि दोघे जण काश्मीरी आहेत. दरम्यान, शोध मोहिमेदरम्यान बांदीपोरा येथे […]
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान (Pahalgam Terror Attack) विरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत.
पर्यटकांनी फोनवरून शिंदे यांच्याशी संवाद साधून मदतीची मागणी केली होती. या मदत कार्याला वेग देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही स्वतःही काश्मीरला रवाना झाले.
Cabinet Meeting on Security : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेतले (Pakistan) आहेत. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत (CCS) पाकिस्तानला हादरा देणारे पाच निर्णय घेण्यात आले. हे पाचही निर्णय पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरणार आहेत. पण भारत सरकारने निर्णय घेतले म्हणजे घेतले यात आता काही बदल होईल याची शक्यता नाही. पण ज्या […]
India Strict Action Against Pakistan After Pahalgam Attack : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पहलगामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर मोठे निर्णय घेतले आहेत. या हल्ल्यानंतर देशात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या निवासस्थानी सुरक्षा समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर (Pahalgam […]
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतलीयं.
Pahalgam Terror Attack : मंगळवारी दुपारी पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म कोणता असं विचारून गोळ्या घातल्या. या भ्याड हल्ल्याचा देशभरातून निषेध करण्यात येत आहे. सहा त सात दहशतवाद्यांनी हत्याकांड घडवून आणल्याचं सांगितलं जात आहे. टीआरएफ कमांडर सैफुल्लाहने या हल्ल्याचा कट रचल्याची […]
पुण्यातील दोन पर्यटकांचा या हल्ल्यात बळी गेला. तसेच काही पर्यटक अजूनही तेथे अडकले आहेत. या सर्वांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
जम्मू काश्मीरमधील हॉटेलमालकाने थांबवल्यामुळे आमच्या कुटुंबाचा जीव वाचला असल्याचं बुलढाण्याच्या जैन कुटुंबाने व्हिडिओ शेअर करीत सांगितलं.