Ram Shinde : नगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मैदान तयार होऊ लागलं आहे. दक्षिण मतदारसंघात विद्यमान खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनाच तिकीट मिळणार असे सांगितले जात असले तरी अद्याप फायनल नाही. दुसरीकडे भाजपचेच आमदार राम शिंदे यांनीही (Ram Shinde) जोर लावला आहे. आता तर विखेंचे विरोधक आमदार निलेश लंके यांच्याबरोबरील त्यांच्या मैत्रीचे किस्से नगरकरांच्या […]
Sujay Vikhe replies Sanjay Raut : राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार (Lok Sabha Election) तयारी सुरू आहे. जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या असून जागावाटपही जाहीर होईल. महाविकास आघाडीकडून भाजपला जोरदार टक्कर देण्याची भाषा केली जात आहे. मात्र, याआधीच भाजप खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा (Sanjay Raut) संदर्भ देत मोठा गौप्यस्फोट […]
Balasaheb Thorat : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्याच्या (Onion Export Ban) बातम्या आल्या. या निर्णयाकडे सरकारचा मास्टरस्ट्रोक म्हणून पाहिले जाऊ लागले. खासदार सुजय विखे यांनीही या निर्णयाचे क्रेडिट घेत जल्लोष केला. परंतु, त्यांचा हा आनंद औटघटकेचाच ठरला. कारण, निर्यातबंदी उठवली नसल्याचे सरकारकडूनच स्पष्ट करण्यात आले. यानंतर विरोधकांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विखेंचे कट्टर […]
Rohit Pawar vs Sujay Vikhe : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. त्यानंतर विधिमंडळातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) अजित पवारांना बहाल केलं. राजकारणात असे एकामागोमाग एक धक्के बसत असताना काल एक मोठी घटना घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Sharad Pawar) पक्षचिन्ह दिलं. आयोगाने ‘तुतारी’ हे चिन्ह पक्षाला […]
Sujay Vikhe : खासदार सुजय विखे ( Sujay Vikhe ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar ) पक्षाला तुतारी चिन्ह मिळाले आहे. त्यावर टीका केली. कारण चिन्ह मिळाल्यानंतर रोहित पवार म्हणाले लढाई पूर्वी तुतारी वाजवली जाते. आम्ही हातात मशाल व तुतारी घेऊन निवडणुका लढवू. यावर बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की, मशाली घ्या तुतारी […]
Sujay Vikhe Patil On Jayant Patil : मागील काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतरचा नंबर कोणाचा? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.अशातच जयंत पाटलांनी दिल्ली सुद्धा पवारांच्या नावाने घाबरते असं ट्विट यांनी केलं आहे. पवार यांनी एक डाव पाठीमागे ठेवला असं देखील पाटील म्हणाले आहेत. त्यावर खासदार सुजय […]
Sujay Vikhe On Balasaheb Thorat : सध्या राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चांगलच राजकारण तापलं आहे. ज्यांच्यावर काँग्रेसच्या हाय कमांडचा दृढ विश्वास तेच आता काँग्रेस सोडून भाजपात जात आहेत. आता नितेश राणेंच्या ट्विटनंतर भाजपचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी बाळासाहेब थोरातही (Balasaheb Thorat) भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला आहे. यासंदर्भातील रिअल फॅक्टसही सुजय विखे […]
Sujay Vikhe : आत्मनिर्भर भारतासाठी शाळा या देखील ऊर्जाक्षेत्रात आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत. दिवसेंदिवस शिक्षण प्रणालीमध्ये बदल होत आहेत. अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून आमूलाग्र बदल घडवत शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागामध्ये जितक्या अनुदानित शाळा आहेत अशा शाळांना सोलर पॅनल बसवणार असल्याचा निर्धार खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay […]
Ahmednagar News : राज्यसभेच्या निवडणुकी नंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम आता कधीही सुरू होऊ शकतात. ‘अब की बार चारसौ पार’ची घोषणा केलेल्या भाजपकडून यादृष्टीने उमेदवारांची चाचपणी सुरू असतानाच विखे परिवाराकडून भाजपचे चाणक्य अमित शहा यांच्या भेटी वाढल्या आहेत. मागील आठवड्यातच खासदार सुजय विखे यांनी कांदा निर्यात आणि दरवाढ प्रश्नी अमित शहा यांची भेट घेतली होती. आज(गुरुवारी) […]
अहमदनगर – राज्यात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) पडघम वाजू लागले आहे. यातच नगर दक्षिणमधून भाजपचा (BJP) उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरु असताना यावर खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे. मी एक भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गाव चालो अभियानात फिरत आहे. खासदार म्हणून नाही. सर्वजण देखील हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन […]