Sunil Tatkare News : विजय वडेट्टीवार (Vijay Wadettivar) महाविकास आघाडी आणि काँग्रेसमध्येही एकटेच असल्याची जळजळीत टीका अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी केली आहे. दरम्यान, सध्या राज्यात मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेते एकवटल्याचं चित्र आहे. अशातच छगन भुजबळांच्या भूमिकेला विजय वडेट्टीवारांनी समर्थन दिल्यानंतर सुनिल तटकरे यांनी वडेट्टीवारांच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे. […]
Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणी सुरू (Maharashtra Politics) असून यामध्ये आता मोठा ट्विस्ट आला आहे. अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी उलटतपासणीत 2015 नंतर पक्षांतर्गत निवडणुकाच झाल्या नाहीत असा दावा केला. 2015 मध्ये राज्य प्रतिनिधींनी प्रदेशाध्यक्ष म्हणून मला निवडून दिले होते त्यानंतर मात्र पक्षांतर्गत निवडणुका झाल्या नाहीत, असे […]
मुंबई : आगामी काळात राज्यात लोकसभा (Lok Sabha) आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही या निवडणुकांसाठी आता तयार सुरू केली आहे. दरम्यान, आपल्या घड्याळाची टिकटिक घराघरात वाजण्यासाठी तयारीला लागा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना केलं. Share Market : […]
Sunil Tatkare : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच आज कल्याण शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विरोधकांवर निशाणा साधत अजित पवार (Ajit Pawar) यांची राजकीय ताकद किती आहे याचं उत्तर एकाच शब्दांत दिलं. सुनील तटकरे म्हणाले, सत्तेतील सहभाग हा सत्ता उपभोगण्यासाठी नाही तर सर्वसामान्य […]
Sunil Tatkare ON Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) 2014 पासून धुसपुस सुरू होती. यामागे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) हेच मुख्य सूत्रधार होते. अजित पवारांनी 2019 मध्ये जे बंड केलं, त्यामागे तटकरेंचा हात होता, त्यांनीच पवार कुटुंब फोडला, असा गौप्यस्पोट करत शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) तटकरेंवर […]
विशेष प्रतिनिधी (शिर्डी) Jitendra Awhad On Sunil Tatkare: राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाची धुसपुस 2014 पासूनच सुरू होती. यामागे प्रफुल्ल पटेल (Jitendra Awhad) आणि सुनील तटकरे (Sunil Tatkare) हेच मुख्य सूत्रधार होते, असा गौप्यस्फोट शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डी येथील शिबिरात ते बोलत होते. यावेळी त्यांनी […]
Mahayuti Alliance : देशात लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपची महायुती (Mahayuti Alliance) आणि काँग्रेसच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यामध्ये आज मुंबईत महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. यासाठी महायुतीकडून 14 जानेवारीपासून राज्यभर मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘महानंदा’ गुजरातला गेल्यास शिवसेना गप्प […]
Sunil Tatkare On Jitendra Awhad : नक्कल करुन प्रत्येक जण स्वत:ची कुवत दाखवून देत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरेंनी (Sunil Tatkare) जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी चांगलच सुनावलं आहे. दरम्यान, मुंबईतील प्रदेश कार्यायातून सुनिल तटकरेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी ते बोलत होते. ‘देशमुखांच्या शेती प्रदर्शनाला नेहरुंनीही भेट दिली होती’; शरद पवारांकडून आठवणींना […]