सांगली : मिरजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शनिवारी सांगली जिल्ह्यातील बेडगे येथे पक्ष प्रेवेश मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात सांगली जिह्यातील काँग्रेस आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रेवेश करणार आहेत. अशी माहिती सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज शिंदे यांनी माध्यमांना दिली. हे पक्ष […]
कोल्हापूर : शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने (MP Darhysheel Mane) यांचा ताफा अडवून साहेब गद्दारी का केली? अशी विचारणा ठाकरे गटाच्या (ShivSainik) कार्यकर्त्यांनी केली होती. यावेळी त्यांनी 50 खोके, एकदम ओके अशा घोषणा दिल्या होत्या. या झालेल्या प्रकारावर खासदार धैर्यशील माने यांनी पडदा टाकायचा प्रयत्न केला. ही वेळ राजकारणाची नसून त्या मुलांवर कारवाई करु नका […]
अहमदनगर : नेवासा तालुका दूध (Nevasa Taluk Milk) संघावर राजकीय हेतूने सुरू असलेल्या एका मागोमाग होत असलेल्या कारवायांमुळे अखेर हा दूध संघ बंद करण्याचा निर्णय दूध संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. हा दूध संघ माजी मंत्री शंकरराव गडाख (Former minister Shankarao Gadakh) यांच्या ताब्यात होता. मात्र, आता हा दूध संघ नाईलाजानं बंद करण्यात येत असल्यानं नेवासा […]
नाशिक: नाशिकमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आलीये. मुंबई-आग्रा महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून आज पुन्हा एकदा या महामार्गावर इगतपुरीजवळ असलेल्या पंढरपूरवाडीसमोर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या चारचाकी गाडीचा टायर फुटल्याने वाहनचालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. कारचालकाने अपघात टाळण्यासाठी कारचे अचानक ब्रेक दाबले. मात्र, का पूर्णत: अनियंत्रित झाल्याने कारचा भीषण […]
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक झाली. त्यात भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांना चीतपट केलं. ही तर विखेंचीच किमया, असं नूतन जिल्हा बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांनी सांगून विराेधकांवर चांगलाच हल्लाबाेल केला. नवीन पान सुपारी सम्राट कोण? हे महाराष्ट्राने ओळखावं, गजानन काळेंचा पवारांना टोला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक […]
अहमदनगर : विरोधी पक्षनेत्यांनी भाजपच्या संचालकांना डावलून बैठक घेतल्याने विरोधकांना जिल्हा बॅंक निवडणुकीच्या निमित्ताने संचालकांनी आरसा दाखवल्याचा टोला खासदार सुजय विखे यांनी विरोधकांना लगावला आहे. कर्जातही महिलांचा टक्का वाढला, पुरुषांना टाकले मागे; वाचा, काय सांगतोय अहवाल ? आज अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेची निवडणूक पार पडली. निवडणुकीत भाजप नेते आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा विजय […]