कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे एक निसर्गप्रेमी असल्याचं दिसून येत आहे. आमदार रोहित पवारांनी जाखमेडच्या पुढारी वडाबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत झाडाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सने कमेंटही केल्या आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी काही दिवसांपूर्वीच तोडण्यात आलेल्या पुढारी वडाच्या खोडाचं विंचरणा नदीकाठी पुनर्ररोपण करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी […]
नगरमधील कापड बाजारात काही व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्याचे पडसाद जोरदार उमटले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी या जखमींची विचारपूस केली होती. राणे यांनी पोलीस, महानगरपालिका प्रशासनावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी राणे यांनी महापालिका आयुक्तांना शिवी हासडली होती. Atiq Ahmed : अतिक अहमद ज्या खुनाच्या खटल्यात पहिल्यांदाच तुरुंगात गेला, तो […]
Nitesh Rane Vs Sangram Jagtap: नगरमधील कापड बाजारातील व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्याचे राजकीय पडसाद आता नगरमध्ये उमटले लागले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जखमींची आज भेट घेतली. त्यानंतर महापालिका आयुक्त, पोलिसांना राणे यांनी फटकारले. तर नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर राणे यांनी टीका केली आहे. Nitesh Rane: नगरच्या आयुक्तांना मस्ती आली काय […]
Nitesh Rane: नगरमधील कापड बाजारातील व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला झाला होता. त्याचे पडसाद आता उमटे लागले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जखमींची आज भेट घेतली. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. राणे यांची बोलताना मात्र जीभ घसरली आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांना बोलताना मस्ती आली काय असे म्हणत असताना राणे यांनी आयुक्तांना शिवीगाळ केली […]
MLA Nitesh Rane met the injured Nitin Chipade : अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये नितीन चिपाडे (Nitin Chipade या कांदा व्यापाऱ्याला किरकोळ कारणावरून जबर मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत नितीन चिपाडे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) हे आज नगरला […]
मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अशातच आता अहमदनगरमध्ये पुढील चार तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस बरसणार असल्याचा इशारा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे. Sujay Vikhe Vs Prajakt Tanpure : तनपुरेंनी नगर बाजार समितीत लक्ष घालताच विखेंचा राहुरीत धुरळा अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल […]