स्टेट बँकेने 1988 मध्ये आपले क्रेडिट कार्ड लॉन्च केले. यामुळे देशाच्या आर्थिक क्षेत्रात एका नव्या युगाची सुरुवात झाली.
धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे.
मतदान संथ गतीने होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
वाराणसी मतदारसंघात सलग तीन वेळा खासदार राहिलेले रघुनाथ सिंह केंद्रात मोरारजी देसाई यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते.
मी गृहविभागाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे कुटुंबियांचे पासपोर्ट जप्त करावेत.
इराण सरकारने राष्ट्रपती निवडणुका जाहीर केल्या आहेत. या निर्णयानुसार येत्या २८ जून रोजी निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदाही या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे.
विमान आणि हेलिकॉप्टरच्या अपघातात याआधीही अनेक नेत्यांनी आपला जीव गमावला आहे. जगातील या विमान अपघातांची आजही चर्चा होत असते.
अल्पवयीन मुलाने चालवलेली कार फक्त विना क्रमांकच नव्हती तर ही कार विना नोंदणीच रस्त्यावर धावत होती.
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी नॉर्थ ईस्ट प्रदेशातील सहा राज्यांत इनडोअर क्रिकेट अकॅडमीच्या कोनशिलेचे अनावरण केले .