अहमदनगर: माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांना संपविण्याचा घाट त्यांच्या जवळच्या काही कार्यकर्त्यांनी घातला आहे. नुकत्याच झालेल्या उपसरपंच निवडीनंतर आमदार पाचपुते गटाच्या १० सदस्यांनी उगारलेल्या राजीनामा नाट्यावर आमदार पाचपुते यांचे पुतणे काष्टी गावचे सरपंच साजन पाचपुते यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खंत व्यक्त केली. तसेच राजीनामा देण्याआगोदर ज्या जनतेनी निवडून दिले होते, त्या जनतेला देखील […]
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे ते पिंपरी चिंचवडला जोडले जाणाऱ्या मेट्रोची चाचणी यशस्वी
कतरिना आणि विकी कौशलचे राजस्थानमधील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो पाहा.
ठाणे : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, समीक्षक सुधीर नांदगावकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर दुपारी तीनच्या सुमारास माजीवाडा येथे वास्तव्यास असलेले सुधीर […]
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव परिसरात झालेल्या भीषण आगीत दोन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मृत महिलांच्या वारसांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. तर जखमींवर योग्य उपचार होतील, त्याचबरोबर जखमींची सर्व खर्च सरकार करेल असे आश्वासन […]
सोलापूर : आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच राज्यात नाशिकमधील इगतपुरी आणि सोलापुरातील बार्शीमध्ये भीषण घटना घडल्या आहेत. इगतपुरीतील जिंदाल कंपनीला मोठी आग लागली होती. या आगीमध्ये काही कामगार जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला आहे. यात अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू […]
नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट संघाला 2023 च्या पहिल्याच दिवशी मोठा झटका बसला आहे. पाकिस्तान संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडल्याची माहिती आयसीसीने ट्विटरवरुन दिली आहे. दरम्यान, पाकिस्तान संघाला इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेत 0-3 असा पराभव पत्करावा लागला होता, तर नुकताच न्यूझीलंडविरुद्धचा पहिला कसोटी सामनाही अनिर्णित राहिला होता. यानंतर पाकिस्तान […]
सध्याच्या जगात इंस्टाग्राम हे तुमच्या-माझ्यासाठी सर्वाधिक महत्वाच सोशल मीडिया बनलं आहे. म्हणजे आजकाल ट्रेंड आहे काहीही करा आणि ते इन्स्टावर पोस्ट करा. त्यामुळे इंस्टावर दरवर्षी फीचर्सवर फीचर्स येत राहतात. 2023 च्या सुरुवातीला काही खास फीचर्स तुमच्यासाठी येत आहेत. तर हे फीचर्स काय आहेत हेच जाणून घेऊ. पोस्ट शेड्यूलींग यावेळी आता इंस्टाग्रामवर देखील “शेड्यूल्ड पोस्ट्स”चे फीचर्स […]
चंदीगड : हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्याविरोधात क्रीडा विभागाच्या ज्यूनियर महिला कोचने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर संदीप सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. क्रीडा मंत्री संदीप सिंह यांच्याविरोधात एका महिला कोचचने चंदीगडमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. संदीप सिंह यांनी आपल्याविरोधात […]
मुंबई : नवीन वर्ष नव्या आशा-आकांक्षा घेऊन येते, नव संकल्पनांची प्रेरणा देते. येणारे 2023 हे नववर्ष आशा-आकांक्षा सत्यात आणणारे, नवसंकल्पना साकारण्यासाठी बळ देणारे ठरेल. आपला महाराष्ट्र कष्टकरी, कामगार, शेतकऱ्यांच्या संकल्पनांवर, त्यांच्या मेहनतीवर उभा आहे. आगामी वर्षातही अशाच नवसंकल्पना साकारण्यासाठी आणि त्यातून आपला महाराष्ट्र आणखी संपन्न, समृद्ध करण्यासाठी एकजूटीने प्रयत्न करुया, या विश्वासासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]