मुंबई : महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाते. दक्षिणेकडील राज्याप्रमाणे विरोधकांना जेलमध्ये टाकण्याची प्रथा येथे कधीच नव्हती. मात्र ती आपल्या काळात सुरू झाली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल देशमुख, खासदार संजय राऊत यांना जेलमध्ये टाकले. आमदार अनिल परब, हसन मुश्रीफ, अनेक विरोधी आमदारांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावला. गृहमंत्री हा कणखर असला पाहिजे. हाच कणखरपणा […]
मुंबई : मानहानीच्या प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधींना (Rahul Gandhi) सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. आज लोकसभा लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी (Disqualified) रद्द केली आहे. यावर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ (PRAKASH BAL) यांनी ‘राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाला चोख उत्तर द्यायचं असेल तर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी खासदारकीचा […]
राहुल गांधी सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांवर खरं बोलले, त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. राहुल गांधी नेहमी वस्तुस्थिती मांडत आले. नोटाबंदी असो, चीनसोबतच वाद असो किंवा जीएसटी असो. त्यांनी सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकार हे सर्व करत आहे. अशी टीका आज काँग्रेसकडून आज करण्यात आली आहे. सुरत न्यायालयाने राहुल गांधींना […]
मुंबई : महाराष्ट्रात डान्स बार बंदी आहे. मात्र आज डान्सबारला राज्यात मोकळे रान मिळालेले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि इतर ठिकाणी ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली डान्स बार सुरू आहेत. अधून-मधून दाखवण्यासाठी समाजसेवा शाखेकडून धाडी टाकल्या जातात. पण डान्सबार सुरु आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर.आर.आबांनी धाडसी निर्णय घेतला होता, त्याची कठोर अंमलबजावणी केली होती. त्याचधरतीवर […]
पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी २०२३_२०२४ चे साठीचे ९५१५ कोटी रुपयांचे बजेट मांडले आहे. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या बजेट मध्ये ९२३ कोटींची भर घालण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद पाणीपुरवठ्यासाठी करण्यात आली असून १३२१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले आहे. शहरातील मलिनिसरणसाठी ८१२ कोटी रुपये तर घनकचरा […]
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा (Lok Sabha) सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यांच्या कारवाईचा आदेशही (Disqualified) लोकसभा सचिवालयाने जारी केला आहे. मानहानीच्या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवून गुरुवारी सुरत येथील न्यायालयाने त्यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्यावर ‘मोदी आडनाव’वर वादग्रस्त टिप्पणी […]
मुंबई : नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातला शेतकरी त्रस्त आहे. हाताला काम नसल्याने तरुण बेरोजगार आहे. महागाईने सामान्य जनता त्रस्त आहे. राज्यातल्या महिला, मुली सुरक्षित नाहीत. दिवसा-ढवळ्या तलवरी, कोयते नाचवले जात आहेत. गोळीबार करुन दिवसाढवळ्या माणसे मारली जात आहेत. राजकारणासाठी विरोधकांची मुस्कटदाबी सुरु आहे, अशी राज्याची स्थिती आहे. राज्यात डबल इंजिनचं सरकार आलं, […]
सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुिनावली होती. त्या शिक्षेविरोधात अपील करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. संसदेच्या नियमानुसार शिक्षापात्र खासदाराला आपले पद गमवावे लागते. त्यानुसार लोकसभा सचिवालयाने त्यासाठीची अधिसूचना आज दुपारी जाहीर केली. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. या निर्णयानंतर आता भाजप विरुद्ध काँग्रेस असा मोठा […]
मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)) आणि ठाकरे गटाने सभात्याग केला. आज देशातील लोकशाही संपुष्टात अशी टीका करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. नाना पटोले म्हणाले, आज आपला देश हुकमशाहीच्या दिशेने जात आहे. आमचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय […]