अमृत संजीवनीचे माजी संचालक विकास शिंदे यांनी आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश केला आहे.
आ.आशुतोष काळे यांच्या वतीने यावर्षी नवरात्र महोत्सव भव्य दिव्य पद्धतीने साजरा करतांना भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कोल्हे गटाने आपले रंग दाखवून आपण विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचे नसल्याचे दाखवून दिलं, अशी टीका गोवर्धन परजणे (Govardhan Parjane) यांनी केली.
ब्रिटीशकालीन धान्य गोदामाची दुरावस्था झाल्यामुळे नवीन धान्य गोदामासाठी निधीची मागणी आमदार आशुतोष काळेंनी केली होती. त्यांच्या मागणीला यश आलं.
आता काय फक्त भाषणंच ऐका अयं..अयं...चालू द्या, या शब्दांत माजी खासदार सुजय विखे पाटलांनी यांनी खासदार निलेश लंके यांची नक्कल केलीयं. ते वांबोरीत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
शिर्डीत नारी शक्ती सन्मान सोहळ्यात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सपत्नीक अजय - अतुलच्या गाण्यांवर ठेका धरत नागरिकांचा उत्साह वाढवला.