औरंगाबाद : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या मुलाची एक ऑडिओ क्लिप (audio clip) सध्या सोशल मीडियावर व्हायरल (viral) झाली. यामध्ये वन खात्याच्या बदलीकरिता एका व्यक्तीकडून खैरे यांचा मुलगा ऋषिकेश खैरे यांनी २ लाख रुपये घेतल्याच या ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे. मात्र बदलीचे काम झाले नसल्याने, सदर व्यक्ती पैसे परत […]
अहमदनगर : सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांचं काँग्रेसचे रक्त कमी व्हायला अजून थोडा वेळ लागणार असल्याचा मिश्किल टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील(Radhakrushna Vikhe Patil) यांनी लगावला आहे. संगमनेरमधील लोणी गावात आज राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक पदवीधरसाठी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. तसेच नाशिक पदवीधर निवडणुकीत सत्यजित तांबे यांचाच विजय […]
मुंबई : पुढच्या वर्षी म्हणजे 2024 मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुका आता सत्तेत असलेले भाजप आणि शिंदे गट एकत्र लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याचं अनुषंगाने दोन्ही पक्षाने जोरदार तयारी सुरु केली आहे. यातच शिंदे गटाचे जेष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे भाकित केले आहे. […]
पुणे : शिवसेना आणि आमची युती फार विचारपूर्वक झाली आहे. मात्र, माझ्या माध्यमावरील मुलाखतीमधून ट्विस्ट करण्याच्या नादात वृत्तवाहिन्या (TV Chanel) चुकीची वाक्य काटछाट करून दाखवत आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे. आमचे कार्यकर्ते फार घट्ट आहेत. मात्र, तरीही हे असेच चालू राहिले तर येणाऱ्या काळात सत्ता बदल झाली आणि आमचे सरकार आले […]
अहमदनगर : मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी अपक्ष उमेदवार आहे त्यामुळे अपक्षच राहणार आहे, असे स्पष्टीकरण नाशिक पदवीधर मतदारसंघाचे (Nashik Graduate Constituency) अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांनी दिले. संगमनेरमध्ये मतदान केल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. थोरातसाहेब आजारी आहेत. त्यांच्या खांद्याला फॅक्चर झालाय. डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण बेडरेस्ट सांगितली आहे. त्यामुळे त्यांना त्रास देण्याची […]
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघात (Nashik Graduate Constituency) सत्यजित तांबे (Satyajit Tambe)यांचा विजय निश्चित असल्याचं भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)यांनी म्हटलंय. त्याचवेळी सत्यजित तांबे यांनी भाजपात प्रवेशाची ऑफर (Offer to join BJP)दिली आहे. तांबे यांच्या समर्थनात राधाकृष्ण विखे पाटील मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय. एवढंच नाही तर सत्यजित तांबे यांनी […]