पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्र होते. आता एकत्र येण्यासंदर्भात सुप्रिया आणि अजित यांनी बसून ठरवावं - शरद पवार
Hindustan Petroleum Corporation Limited Petrol Diesel Supply Disrupted : वाहनधारकांसाठी मोठी बातमी आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) या ऑईल कंपनीच्याच्या सॅप प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे मागील 36 तासांपासून कंपनीचे पेट्रोल आणि डिझेल (Petrol Diesel Supply) पुरवठा यंत्रणा ठप्प झाली आहेत. या अडचणीमुळे इंधन पुरवठा करणाऱ्या HPCL च्या देशभरातील सर्व डेपोमधून पेट्रोल पंपला […]
Pune News : बांगलादेशातून भारतात घुसखोरी करणाऱ्या अनेक लोकांना आतापर्यंत एटीएसने (ATS) ताब्यात घेतलं. दरम्यान, आज पुणे ग्रामीणमधील ओतूर हद्दीत वास्तव्यास असलेल्या दोन बांगलादेशी युवकांना एटीएसने ताब्यात घेतलंय. हे तरुण २५ ते ३० वर्ष वयोगटातील असून त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड,(Fake Aadhaar Card), पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स असल्याचे आढळून आलंय. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली […]
Congress च्या वतीने “संविधान बचाव अभियानाला” देहूरोड, विकासनगर येथून शनिवारी सुरूवात करण्यात आली.
Purandar Airport: वनपुरी, एखतपूर, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी, कुंभारवळण, पारगाव या सात गावांतील 2 हजार 832 हेक्टर जमीन संपादित करायची आहे.
SC says local body polls in Maharashtra to be concluded in 4 months : महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला ४ महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची (Maharashtra Local Body Election) अधिसूचना देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका लवकर घेण्यास सांगण्यात आले आहे. राज्यात पाच वर्षापेक्षा अनेक प्रकरणात प्रशासक कार्यरत आहे. SC […]