Maharashtra Rain : मध्यरात्रीपासून पुण्यातील पाणी कपात रद्द; पालिकेच्या शाळांना शनिवारपर्यंत सुट्टी

Maharashtra Rain राज्यात सर्वदूर पावसाने थैमान, ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत, दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका

Letsupp Image (77)

Letsupp Image (77)

Maharashtra Rain Live Updates : राज्यात सर्वदूर पावसाने थैमान घातले असून, ठिकठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. घाटमाथ्यावर दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नेमकी पुण्या-मुंबईसह राज्यातील पावसाची नेमकी परिस्थिती काय त्याची प्रत्येक मिनिटांची माहिती देणारा लेट्सअपचा लाईव्ह ब्लॉग…

 

Exit mobile version