BCCI 10 Points Policy For Domestic Cricket Player : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 10 नवीन नियम जारी केले आहेत. हे नियम सर्व भारतीय खेळाडूंना पाळणे अनिवार्य (Cricket News) आहे. याचे उल्लंघन केल्यास खेळाडूंना कठोर शिक्षाही होऊ शकते. नियमांचे उल्लंघन केल्यास पगार कपात ते आयपीएल बंदी यांसारख्या गोष्टींचा समावेश आहे. बीसीसीआयने जारी केलेले 10 नियम […]