“ही लोकशाहीची हत्या आहे, आणि आम्ही अशी हत्या होऊ देणार नाही…” अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने भाजप (BJP) नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी केलेली चालाखी हाणून पाडली आहे. न्यायालयाने चंदीगड महापालिकेत आम आदमी पक्षाच्या (Aam Aadmi Party) उमेदवाराला महापौरपदी विजयी घोषित केले आहे. न्यायालयाने हा निकाल देताना निवडणूक अधिकारी अनिल मसिहा यांना जबाबदार धरले असले […]
Chandigarh Mayor Election Supreme Court Hearing Result: चंदीगड महापौर (Chandigarh Mayor) निवडीबाबत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एक एेतिहासिक निर्णय दिला आहे. निवडणूक अधिकाऱ्याने अवैध ठरविलेल्या आठ मतपत्रिका न्यायालयाने वैधत ठरवत आपचे (AAP) उमेदवार कुलदीप कुमार यांना महापौर म्हणून घोषित केले आहे. आपच्या आठ नगरसेवकांचे मतदान निवडणूक अधिकाऱ्याने बाद ठरविले होते. त्यामुळे भाजपचा महापौर निवडून आला […]
Chandigarh Mayor Election Supreme Court Hearing: भाजपकडे (BJP) संख्याबळ नसताना चंदीगड (Chandigarh) महानगरपालिकेर भाजप नेते विनोद तावडे यांनी मोठा चमत्कार घडवत आपला महापौर बसविला. परंतु निवडणूक अधिकाऱ्याची भूमिका संशयास्पद आढळली. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या निवडीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. विशेष म्हणजे निवडणूक अधिकारी यांनी आपली चूक न्यायालयासमोर कबूल केली. […]
चंदीगड : व्हिडीओमध्ये आम्ही जे काही बघितले ती लोकशाहीची थट्टा आहे. आम्ही पुरते हादरुन गेलो आहोत. आम्ही लोकशाहीची अशी हत्या होऊ देऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चंदीगड महापालिकेची सात फेब्रुवारी रोजी होणारी पहिली बैठक अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय नवीन महापौरांच्या कामकाजावरही तूर्तास बंधने घालण्यात आली आहेत. […]
Sanjay Raut Criticized BJP : राज्यात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी (Lok Sabha Election 2024) राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. विरोधी पक्षांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज चंदीगड महापौर निवडणूक (Chandigarh Mayor Election) आणि ईव्हीएमच्या घडामोडींचा संदर्भ देत मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. भाजपा […]