तीन भाऊ आणि साथीदारांच्या मदतीने जेसीबीने खाजगी रस्ता अन् कंपाऊंड उखडल्याप्रकरणी चैतन्य वाडेकर महाराजांना पोलिसांकडून अटक करण्यात आलीयं.
Chandrapur Rape Case : चंद्रपूर अत्याचार प्रकरणात (Chandrapur Rape Case) स्थानिक नेत्यांनीच आरोपीला पळवून लावलं असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलायं. दरम्यान, काँग्रेसचा पदाधिकारी अमोल लोंढे याने सहावीतल्या शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीला पळवून जाण्यास स्थानिक […]
अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं अनावरण शासकीय पद्धतीनेच होणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली, त्यानंतर मातंग समाज बांधवांनी उपोषण मागे घेतलंय.
लाडक्या बहिणीला एक रुपया देत अन् दहा रुपये घेता, या शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीयं.
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा झालीयं.
पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाचा जागा बळकावण्याच्या उद्देशाने सोसायटीमधील नागरिकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
आयटम सॉंगमुळे लहान मुलं मॅच्यूअर होतात का? असा सवाल अनेकांना पडतो, त्यामुळे मानसशास्त्रज्ञांनी याबाबत एका माध्यम संस्थेशी बोलताना आपला अनुभव शेअर केला आहे.
महात्मा गांधींच्या सुचनेचं पालन केलं तरच काँग्रेसला महात्मा गांधी यांच्याबाबत बोलण्याचा अधिकार असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आलीयं. तानाजी सावंत यांना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.
अजितदादा आणि सत्ताधाऱ्यांनो आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवा, या शब्दांत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आमदार देवेंद्र भुयार यांच्या महिलांबाबतच्या वक्तव्यावरुन भडकल्या आहेत.