कोण आहे फुटबॉल किंग मेस्सीची पत्नी
मेस्सीची पत्नी एंटोनेला रोकुजो पॉप्युलर मॉडेल आहे.
एंटोनेला रोकुजो ३४ वर्षांची आहे. तिला तीन मुलंही आहेत. पण तिच्या फिटनेस आणि बिकिनी लूकमुळे तो नेहमीच चर्चेत असते.
एंटोनेला आणि मेस्सी वयाच्या पाचव्या वर्षापासून एकमेकांसोबत आहेत. दोघांनी २०१७ मध्ये लग्न केलं होतं.
शिक्षण अर्ध्यावरच सोडल्यामुळे एंटोनेला डेंस्टिस्ट बनू शकली नाही, पण तिने मॉडेलिंगमध्ये आपलं नशीब आजमावलं आणि त्यात ती यशस्वीही झाली.
मेस्सीच्या पत्नीने डेंस्टिस्टचं शिक्षण घेतलं आहे

