वाळूज येथील सात महिला भाविक सिहोर येथे प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर आल्यावर हे झालं.
हे सर्व पाचही मित्र एका धाब्यावर जेवणासाठी फुलंब्रीला गेले होते. दरम्यान, परत येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला.
वडिलांसह शहरात येत असलेल्या गेवराई तालुक्यातील सचिन भागवत पानखेडे (३१) या तरुणाचा सुसाट हायवाखाली चिरडून मृत्यू झाला.