Hardik Pandya : विश्वचषकातील बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात पायाला झालेल्या दुखापतीतून हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अजूनही सावरलेला नाही. या दुखापतीमुळेच त्याला विश्वचषकातील उर्वरित सामने आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्याला (IND vs SA) मुकावे लागले होते. आता तो लवकरच तंदुरुस्त होण्याचे सांगितले जात असतानाच डोकेदुखी वाढविणारी बातमी आली आहे. आगामी अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेतही (IND vs AFG Series) हार्दिक […]