धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबाही जाहीर केलायं.
राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव कर्डिलेंच्या खेळीने निकाल बदलणार असून शिवाजीराव गाडे यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, भास्कर गाडे यांनी भाजपात प्रवेश केलायं.
राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले यांची ताकद वाढली असून पाथर्डी तालुक्यासह जेऊर-धनगरवाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे.
शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप (BJP) उमेदवार शिवाजीराव कर्डिलेंवर (Shivajirao Kardile) विश्वास दाखवून भाजपमध्ये प्रवेश केला.
पक्ष प्रवेश झाल्यामुळे शिवाजी कर्डिले यांना मोठी अडचण होणार असल्याचं बोललं जात आहे. सध्या या मतदार संघातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला
राहुरी मतदारसंघातील कुरणवाडीमधील शेकडो कार्यकर्त्यांनी कर्डिले यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे मतदारसंघात कर्डिलेंची ताकद वाढलीयं.