बिनधास्त स्वभाव आणि दमदार अभिनयामुळे सई नेहमीच चर्चेत असते.

सईने नुकतंच ब्लॅक आऊटफिटमध्ये फोटोशूट केलंय.

या लूकमध्ये सईचा एकदम हॉट आणि क्लासी अंदाज पाहायला मिळालाय. .

सईच्या जाळीदार जॅकेटनं चाहत्यांचं लक्ष वेधलंय.

सई मराठी सिनेसृष्टीसह हिंदीत देखील अभिनयाची छाप पाडतेय.

सईने शेअर केलेल्या या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स अन् लाईक्सचा वर्षाव होतोय.