सान्या मल्होत्रा बॉलीवूड अभिनेत्री आघाडीची अभिनेत्री आहे.
‘दंगल’ सिनेमातून सान्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.
सान्या शाहरुख खानबरोबर जवान चित्रपटातही झळकली होती.
सान्या मल्होत्रा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.
नुकतेच सान्याने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले.
या फोटोत सान्याने पांढऱ्या रंगाचा वन पिस गाऊन घातला.
फोटोंमध्ये सान्या मल्होत्री खूपच स्टनिंग दिसत आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव.