बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौर ही आघाडीची अभिनेत्री आहे.

अवनीत कौर कायम आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आहे.

अवनीतने 'टिकू वेड्स शेरू' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये केलं होतं.

नुकतेच इन्स्टाग्रामवर तिने काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये अवनीत बीचवर सुट्टी एन्जॉय करताना दिसत आहे.

अवनीतने पांढऱ्या रंगाचा कट आउट बीच ड्रेस परिधान केला.

याबरोबर अवनीत कौरने स्पोर्ट्स ब्रा पेअर केली आहे.

तिने न्यूड शेड लिपस्टिक आणि हलका मेकअप केलाय.