मराठीतील आघाडीची अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर

अमृताने हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप सोडली आहे.

 अमृताने खानविलकर  सोशल मीडियावर कायम सक्रीय असते.

आताही तिने आपले काही फोटो  इंस्टाग्रावर शेअर केले.

या फोटोंमध्ये अमृताने गुलाबी रंगाची पैठणी साडी नेसली.

गुलाबी साडीवर अमृताने लाल रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातला.

गुलाबी पैठणी साडीतील लूकवर तिने सुंदर दागिन्यांचा साज केला

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होतोय.