मॉडेल आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर ही आघाडीची अभिनेत्री आहे.

तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये मोठं नाव कमावलं.

सम्राट पृथ्वीराज चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

मानुषी छिल्लर सोशल मीडियावर  कायम सक्रिय असते.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती स्वतःचे फोटो शेअर करत असते.

नुकतेच तिने आपले काही फोटो इंस्टाग्रावर शेअर केले आहेत.

या फोटोत मानुषीने गडद रंगाचा ड्रेस परिधान केलेला आहे.

तिच्या या फोटोंवर  चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.