- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 9 months ago
- 9 months ago
- 9 months ago
-
AI Summit : योग्य दिशेने वाटचाल केली तरच उपाय; AI समिटमध्ये मोदींनी सांगितलं MANAV व्हिजन
AI Impact Summit 2026 आजचा खरा प्रश्न हा नाही की भविष्यात एआय काय करू शकते. तर सध्या आपण एआयचे काय करतो हा प्रश्न आहे.
-
दिवंगत अजित पवारांच्या आवाजात दिशाभूल करणारी ऑडिओ, व्हिडिओ क्लिप व्हायरल; कारवाई करणार सुनिल तटकरेंचा इशारा
Sunil Tatkare On Ajit Pawar : काही स्वार्थी व्यक्ती राजकीय आणि सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी दिवंगत अजित पवारांच्या आवाजात खोटी आणि
-
रोहित पवारांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने घ्यावी; अजितदादा अपघात प्रकरणात सुप्रिया सुळेंची मोठी मागणी
Supriya Sule On Rohit Pawar : दिवंगत नेते अजित पवार यांचं बारामती एका विमान अपघातात निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.
-
राज्यसभेसाठी भाजप कुणाला देणार संधी? ‘या’ नावाची जोरदार चर्चा
Rajya Sabha Election 2026 : निवडणूक आयोगाकडून राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. या 37 जागांपैकी 7 जागा
-
T20 World Cup भारताचा पुढचा सामना कधी? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
T20 World Cup : भारतीय संघाने शानदार कामगिरी करत टी20 विश्वचषक 2026 मधील आपला शेवटचा ग्रुप सामना जिंकला आहे.
-
Taliban New Law : पत्नीला मारहाण करता येणार पण …, तालिबान सरकारचा धक्कादायक निर्णय
Taliban New Law : अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने पुन्हा एकदा महिलांविरोधात नवीन कायदा आणला असून या कायद्याची संपूर्ण जगात चर्चा
-
आज गुंतवणूक टाळा, ‘या’ राशींच्या लोकांना होणार आर्थिक नुकसान; जाणून सर्व 12 राशींसाठी कसा राहणार दिवस ?
February 19 Horoscope : मिथुन राशीत गुरु आणि सिंह राशीत केतू असल्याने तसेच सूर्य, बुध, शुक्र, चंद्र आणि राहू कुंभ राशीत भ्रमण करत असल्याने
-
माझ्या काकाला काय झालंय हे शोधण्याचं वेड लागलंय; रोहित पवार यांचा नरेश अरोरा यांच्यावर हल्लाबोल
अजित पवार यांच्या मीडिया व्यवस्थापनाशी संबंधित डिझाईन बॉक्स कंपनीचे नरेश अरोरा यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली.
-
ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही; रोहित पवारांनंतर जय पवारांनाही आली शंका
अजित पवारांच्या कुटुंबातील व्यक्तीकडून पहिल्यांदाच अजित पवार यांच्या अपघातावर जाहीर प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
-
भिवंडी महापालिकेत सत्तानाट्य; भाजपमध्ये फूट, 9 नगरसेवक फुटले
भाजपमध्येच दोन गट पडल्याचे चित्र समोर आले असून महापौरपदाची खुर्ची नेमकी कोणाच्या वाट्याला येणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
-
पाकिस्तानची पुढची पायरी सुपर 8; भारताशी पुन्हा भिडणार का?
पाकिस्तानने आपल्या गटातील सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली, तर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमनेसामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-
तुम्बाड 2’ला इंटरनॅशनल टच; ‘पॅसिफिक रिम’चे सायमनली आणि ‘हॅरी पॉटर’चे शॉन हॅरिसन यांची एन्ट्री
‘तुम्बाड 2’ हा या फ्रँचायझीचा अधिक महत्त्वाकांक्षी आणि भव्य विस्तार ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
युवराज अन् तारा यांच्या प्रेमकथेची नवी परिभाषा; स्टार प्लसच्या ‘तारा’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला
क्षण अधिक भावनिक होतो जेव्हा तारा सांगते की तिच्या नावासारखं काहीच तिच्यात नाही आणि सगळे तिच्यावर रागावतात.
-
अभिनेते प्रसाद ओक यांचा नवा विक्रम, एकाचवेळी दोन ग्लोबल रेकॉर्डमध्ये नाव
ही गौरवपूर्ण नोंद २०२२ साली प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या मराठी चित्रपट धर्मवीरमधील त्यांच्या उल्लेखनीय अभिनयासाठी आहे.
-
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! बुधवार पेठेत ११ बांगलादेशी महिलांना अटक, प्रकरण काय?
पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत रात्री सर्च मोहीम घेतली. फरासखाना पोलीस स्थानकाच्या हद्दीत खडक पोलिसांची ही कारवाई केली आहे.
-
देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कराडच्या अडचणीत वाढ, दुसऱ्या प्रकरणातही आलं नाव
या मुंडे प्रकरणात आतापर्यंत 14 संशयीतांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यातील 8 जणांच्या लाय डिटेक्टर चाचण्या झाल्या
-
आयटी कंपन्यांना इशारा! २०३० पर्यंत बीपीओसारख्या नोकऱ्या गायब होतील, काय म्हणाले खोसला?
खोसला यांनी स्पष्ट केलं की, केवळ डॉक्टरांची संख्या वाढवणं हा भारतासारख्या देशात सर्वांना दर्जेदार आरोग्यसेवा पुरवण्याचा एकमेव मार्ग नाही.
-
‘नाचा दणाना’वर थिरकणार महाराष्ट्र! ‘सुपर डुपर’मधील जल्लोषमय गाणे प्रदर्शित
Super Duper : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘सुपर डुपर’ या आगामी चित्रपटातील ‘नाचा दणाना’ हे गाणे प्रदर्शित होताच चांगलेच
-
मोठी बातमी! मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, बंद दाराआड दोघांची चर्चा
या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये विविध राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.
-
परळीच्या महादेव मुंडे प्रकरणात घडामोडींना वेग; 14 संशयीतांच्या मानसशास्त्रीय तपासण्या
या प्रकरणात काल मंगळवारी एका संशयीताची ब्रने मॅपिंग तपासणी करण्यात आलेली असून आता उर्वरित दोघांची नार्को टेस्ट आज होणार आहे.
-
कौटुंबिक समस्या अन् आर्थिक अडचण; पायलट सुमित कपूरवर रोहित पवारांचा सर्वात मोठा खुलासा
Rohit Pawar On Pilot Sumit Kapoor : दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार
-
‘शतक’मधून डॉ. हेडगेवार यांच्या प्रेरणादायी प्रवासाला उजाळा – RSS प्रमुख मोहन भागवत
नवी दिल्लीतील केशव कुंज येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी या चित्रपटाविषयी आपले विचार मांडले.
-
टिपू सुलतान मुद्द्यावरून अहिल्यानगर मध्ये वातावरण तापलं… पुतळ्याचे दहन तर कुठे दुग्धभिषेक
आता मुस्लिम समाज हा देखील आक्रमक झाला असून टिपू सुलतान यांच्या प्रतिकात्मक फोटोला दुग्ध विषयक करत त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
-
अजितदादांच्या विमान अपघाताच्या दोन दिवसांपूर्वी ट्विट अन्…; रोहित पवाराचं मोठा गौप्यस्फोट
Rohit Pawar On Ajit Pawar Death : दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद
-
Video : अनेकांना अंगावर घेतोय, त्यामुळे घरच्यांना काळजी पण, भितीपोटी थांबले तर, ते पवार कसले
Rohit Pawar दादा गेले त्याचं काही नाही. पण पैसा वाचला पाहिजे. मैत्री टिकली पाहिजे म्हणून व्हिएसआर या कंपनीला मदत केली जात आहे.
-
अपघात की कटकारस्थान?; परदेशी पायलटवर प्रश्न; व्हीएसआरच्या कामकाजावर रोहित पवारांचा इशारा
विमानाच्या देखभाल प्रक्रियेत आणि विशेषतः पायलटच्या ब्रेथ अॅनालायझर चाचण्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप त्यांनी केला.
-
राज्यसभेच्या 7 जागांसाठी बिगुलं वाजलं! 16 मार्चला मतदान; पार्थ पवारांना संधी मिळण्याची शक्यता?
महाराष्ट्रातील ७ जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
विमानांच्या टाक्या पूर्ण भरण्याची काय गरज होती? अजित पवार प्लेन क्रॅश प्रकरणात रोहित पवारांचे पुन्हा गौप्यस्फोट
Rohit Pawar On Ajit Pawar : दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अजितदादांचा
-
अहिल्यानगर एम.आय.डी.सी. येथे कंपनीच्या उद्योजकाकडुन खंडणी घेणारा आरोपी जेरबंद
Ahilyanagar M.I.D.C : अहिल्यानगर एम.आय.डी.सी मधील उद्योजकाकडुन दर महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या अखिल भारतीय कामगार
-
अपघातावेळी विमानात नेमकं काय झालं होतं?, अजित पवारांच्या विमान अपघातातील फ्लाईट डेटा रिकव्हर
अपघातग्रस्त विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहिती यशस्वीरित्या डाऊनलोड करण्यात आल्याची अधिकृत माहिती संस्थेने दिली आहे.
-
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ लेखक सलीम खान यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल
Salim Khan Hospitalized : बॉलीवूड अभिनेते सलमान खानचे वडील आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ लेखक सलीम खान यांची प्रकृती बिघडली
-
एप्रिलमध्ये चार राज्यांत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी; पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळकडे देशाचे लक्ष
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांसह पुदुचेरी केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणूक एप्रिलमध्ये पार पडू शकतात.
-
बुमराह आणि पंड्या बाहेर अन् ‘या’ स्टार खेळाडूची एन्ट्री? जाणून घ्या नेदरलँड्सविरुद्ध भारताची प्लेइंग 11
IND vs NED : टी20 विश्वचषक 2026 स्पर्धेत आपला शेवटाचा ग्रुप सामना खेळण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत
-
मोठी बातमी : उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर 5 टक्के मुस्लिम आरक्षणाचा शेवट
विशेष मागास प्रवर्ग-अ अंतर्गत शासकीय व निमशासकीय सरळसेवा भरती तसेच शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी 5 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती.
-
मोठी बातमी, भारतासह अनेक देशांमध्ये YouTube Down
YouTube Down : जगात सर्वात जास्त लोकप्रिय व्हिडिओ प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूब 18 फेब्रुवारी रोजी भारतासह जगातील अनेक देशात डाउन झाला असल्याची
-
मेष राशीच्या लोकांच्या प्रयत्नांना यश मिळेल, मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक लाभाची शक्यता!
18 फेब्रुवारी 2026, बुधवारी म्हणजेच आज चंद्र कुंभ राशीत प्रवेश करेल आणि सूर्य देखील कुंभ राशीत भ्रमण करत आहे.
-
नागबंधमची मोठी झेप; IMDb 2026 मोस्ट एंटिसिपेटेड टॉप 5 मध्ये दमदार एन्ट्री
Nagabandham च्या टीझरने प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळवला. रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत 20 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळवले.
-
सुरुवातीला अतिप्रेशर पण नार्को टेस्टच्या एक दिवसानंतर… महादेव मुंडे हत्या प्रकरणावर धसांनी सांगितली तपास प्रक्रिया
Suresh Dhas यांनी बीडमधील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात ब्रेन मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण झाली त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
-
तुझे बावीस प्रकरणं माझ्याकडे आलेत, तू शहाणा व्हयं नाहीतर… मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
Manoj Jarange: घातपात करणाऱ्यांना साथ देणाऱ्याचे चाळे बंद कर, नाहीतर लई बेक्कार होईल. माझे काहीच मॅटर नाही. तुझे टोळी आवर. तू शहाणं व्हयं.
-
व्हीएसआरच्या मालकाची चौकशी करा; मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीत राष्ट्रवादीची मागणी
Ajit dada accident ची सीबीआय चौकशी तसेच व्हीएसआर कंपनीच्या मालकाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
-
या जिहादींना थांबवा आणि… नितेश राणे यांची केरला स्टोरी 2 च्या ट्रेलरवर प्रतिक्रिया देत चित्रपटाला जाहीर पाठिंबा
Nitesh Rane यांनी ‘केरला स्टोरी’ ला खुला पाठिंबा दर्शवला त्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत प्रेक्षकांना तो पाहण्याचे आवाहन केले.
-
पिंपरी चिंचवड विद्यापीठातील “न्यूट्रिसोल 2026” चे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाईंच्या हस्ते उद्घाटन
Pimpri Chinchwad University येथे "न्यूट्रीसोल 2026" कार्यक्रमाचे उद्घाटन पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या हस्ते करण्यात आले
-
अजितदादांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करा, राष्ट्रवादीची मोठी मागणी तटकरेंची माहिती
Sunil Tatkare यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन दिल्याची माहिती दिली.
-
फरहान अख्तर यांच्या हॉलीवूड डेब्यूचे Amul India कडून मजेशीर टॉपिकलद्वारे सेलिब्रेशन
Farhan Akhtar हॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या आनंदाच्या प्रसंगी Amul India नेही आपल्या खास शैलीत शुभेच्छा दिल्या.
-
अपप्रचार नियोजनपूर्वक पसरविला; हर्षवर्धन सपकाळांनी दिलगिरी मागतानाही भाजपला घेरले !
विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही, ऐक्याचा संदेश जावा, या आशयाचे माझे 70 सेकंदांचे वक्तव्य होते-सपकाळ
-
‘नेचरल स्टार’ नानी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘द पैराडाइज’मधील पहिले गाणे ‘आया शेर’ होणार प्रदर्शित!
The Paradise या चित्रपटात ‘नेचरल स्टार’ नानी मुख्य भूमिकेत झळकणार असून, या ब्लॉकबस्टर जोडीच्या पुनरागमनाची चाहत्यांना आतुरता होती.
-
मोनालिसा बागलचं सशक्त कमबॅक! ‘कलम का बादशाह’ नवा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Kalam Ka Badshah ’ नवा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. अभिनेत्री मोनालिसा बागलने सशक्त कमबॅक केलं आहे.
-
ओटीटी गाजवल्यानंतर प्रेक्षकांची लाडकी सुंदरा पुन्हा टेलिव्हिजनवर! आगामी मालिकेत ‘ही’ भूमिका साकारणार
Akshaya Naik आता छोट्या पडद्यावर दिसण्यासाठी सज्ज झाली आहे. अँड टीव्ही वर येणाऱ्या आगामी मालिकेत अक्षया महत्वपूर्ण भूमिका साकारणार
-
ब्लॅक बॉक्स पाऊस, ऊन, आग आणि बॉम्बस्फोटापासून सुरक्षित पण… अजितदादांच्या अपघाताबाबत रोहित पवारांचं मोठं विधान
Rohit Pawar यांनी अजित पवारांच्या अपघाती विमानाच्या ब्लॅक बॉक्सबाबत विचारले असता मोठं विधान केलं आहे.
-
उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सव; सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
Sunny Nimhan- क्रीडा, कला, आनंद आणि सकारात्मकतेचा हा सोहळा आता आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे.
-
सोशल मीडियावर स्टोरी ठेवल्याचा राग अनावर; दोन गटातील हाणामारीत एकाचा मृत्यू
आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील जिल्हा परिषद शाळेसमोर तरुणांचे दोन गट आमनेसामने आले. त्यामद्ये मोठा वाद झाला.
-
ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्याविरुद्ध अटक वॉरंट, काय आहे प्रकरण?
तक्रारदाराची बाईक कुठं आहे याचे स्पष्टीकरण देण्यासाठी आणि बराच वेळ उलटूनही ती का दुरुस्त करून त्यांना देण्यात आली नाही
-
हिंदुत्व जातीय किंवा सांप्रदायिक नाही, ते जीवनपद्धती, शतक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष चित्रपट पाहाण्याचं नितीन गडकरी यांचं आवाहन
आपण सर्वांनी एकत्र येऊन हे शताब्दी वर्ष साजरे करावे, संघाला समजून घ्यावे आणि त्याची विचारधारा आपल्या जीवनात स्वीकारावी.
-
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण; वाचा नेमका उल्लेख काय?
Baramati Plane Crash तर्क वितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन विमान अपघात तपास ब्युरोकडून करण्यात आले आहे.
-
Video : दादांनी घेतलेले निर्णय दादांसोबतच गेले; सुप्रिया सुळेंचा विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम?
Supria Sule माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे, आणि ते वास्तव आहे आणि ते बऱ्याच लोकांना माहिती आहे.
-
Video: माझं काम मुख्यमंत्र्यांना माहिती, राजीनामा घेण्याचा त्यांचा अधिकार, मंत्री झिरवळ काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी माझं कामकाज बघितलेलं आहे. त्यांच्या मनात किंतु परंतु जाणवत नाही. बाकी निर्यणयाचे अधिकार त्यांचे आहेतच.
-
अजित पवारांचा अपघात, दिल्लीतून त्या फाईलवर नकारात्कमक शेरा, राऊतांचा खळबळजनक दावा
अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. यादरम्यानच आता संजय राऊत यांनी धक्कादायक दावा केला असून नक्की काय सुरू होते हे त्यांनी सांगितले आहे.
-
पंतप्रधान मोदी अन् फ्रान्स राष्ट्राध्यक्ष मुंबईत महत्त्वपूर्ण करार करणार, कोणते मुद्दे महत्वाचे?
ही उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. भारत-फ्रान्स संबंधांच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
-
व्हॅलेंटाईन वीकमध्ये फुलं, चॉकलेट नाही तर कंडोम विक्रिने मोडला रेकॉर्ड, धक्कादायक आकडेवारी समोर
क्विक कॉमर्स ॲप्सच्या ताज्या अहवालानुसार, 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान कंडोम विक्रिचे आकडे खूपच धक्कादायक आहेत.
-
रिजेक्टेड ते अनस्टॉपेबल : इशान किशनच्या ‘फिनिक्स’ भरारीची इनसाईड स्टोरी
भारत-पाकिस्तान सामन्याचा प्रचंड दबाव. पण इशानसाठी हा सामना फक्त क्रिकेट नव्हता, तर गेल्या दोन वर्षांतील प्रत्येक टीकेचे उत्तर देण्याची वेळ होती.
-
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या महत्वपूर्ण बैठकीसाठी आज मुंबई येथे आगमन झालं.
-
शिवसेना शिंदे गटाचे आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नीचं निधन
सिल्लोडचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचं निधन
-
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर, अनेक ठिकाणी वाहतूक मार्ग बंद
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर असून अनेक ठिकणी सर्वसामान्य लोकांसाठी असलेले मार्ग वाहतुकीसाठी बंद केले आहेत.
-
आजचे राशिफल: वृषभ राशीला दिवसभरात पदोन्नती मिळेल, आर्थिक लाभाची शक्यता
आज कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी प्रभावी आहे, जी अपूर्ण कामे पूर्ण करणे, ओझे हलके करणे आणि निर्णायक विचारांचा अवलंब करणे दर्शवते.
-
धाराशिव झेडपी अध्यक्षपदावरुन संघर्ष ; राणाजगजितसिंह पाटलांच्या डावामुळे तानाजी सावंत घायाळ !
Ranajagjitsinha Patil-55 सदस्य असलेल्या धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तेसाठी 28 चे बहुमत हवे आहे. भाजपने सर्वाधिक 18 सदस्य निवडून आले आहेत.
-
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बैठकीमध्ये राष्ट्रीवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे.
-
एनटीएकडून जेईई मेन 2026 सत्र 1 चा निकाल जाहीर, 12 उमेदवारांना 100 गुण
या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी ही आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.
-
थिएटर रिलीजपूर्वी ‘बैटल ऑफ गलवान’ टीमकडून खास आदरांजली; लष्करी वीर आणि त्यांच्या कुटुंबियांना समर्पित व्हिडिओ मालिका प्रदर्शित
कर्नल जगदीप मनचंदा दिसतात. 1972 ते 2003 या कालावधीत देशाची सेवा करताना घालवलेली 32 वर्षे ते आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान काळ मानतात.
-
नात्यांच्या गुंत्यातील भावविश्व अधिक गहिरे करणारा ‘माया’चा ट्रेलर प्रदर्शित!
Maya -ट्रेलरमध्ये संवादांपेक्षा नजरेतून व्यक्त होणं, शांतता आणि प्रसंगांची मांडणी अधिक बोलकी ठरत आहेत. काही क्षण तर असे आहेत की, शब्दांशिवायही मनात खोलवर ठसतात.
-
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणेतर्फे १५वी भारतीय छात्र संसद, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांची माहिती
कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विद्यापीठाचे सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.
-
‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ भव्यदिव्य लाईव्ह कॉन्सर्ट डोंबिवलीकरांना अनुभवता येणार
हा भव्य कार्यक्रम संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथे पार पडणार असून, डोंबिवलीकरांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.
-
एमडीचे रॅकेट उघडकीस; राजस्थानमधून पुण्यात कसे येत होते ड्रग्स ? पोलिसांनी पाळेमुळे खोदले
Pune Police-आता हे रॅकेट चालविणारे आणि ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्यांची साखळीचे पुणे पोलिसांनी (Pune Police) उघडकीस आणली आहे.
-
अभिनेता राजपाल यादवला अंतरिम जामीन मंजूर, न्यायालयाने ठेवली मोठी अट
वारंवार दिलेली हमी पूर्ण न झाल्याने 2 फेब्रुवारीला कोर्टाने अभिनेते राजपाल यादंव यांना सरेंडर करण्याचे आदेश दिले होते.
-
लग्नातला बेंजो ते बिग बॉस मराठी; खानदेश किंग सचिन कुमावतचा प्रेरणादायी प्रवास
सचिनचा आत्मविश्वास पुन्हा एकदा वाढला आणि तिथून पुढे सचिनने महाराष्ट्रालाच नाही तर जगाला उत्तमोत्तम गाणी दिली.
-
बीडमधील महावितरणचा बेजबाबदारपणा जीवावर बेतला, 15 वर्षीय मुलाचा मृत्यू
अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शहरातील सर्व उघड्या डीपी तातडीने दुरुस्त कराव्यात अशी मागणी होत आहे.
-
औंध-बोपोडी प्रभागात स्वच्छता मोहिमेचा शानदार शुभारंभ, नगरसेवक सनी निम्हण यांचा उपक्रम
Sunny Nimhan: औंध-बोपोडी प्रभागात 'महापुरुषांना स्वच्छांजली' या अभिनव मोहिमेचा आज 16 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात शुभारंभ करण्यात आला
-
मालेगावमध्ये पुन्हा पेटला टिपू सुलतान वाद; कार्यालयात पुन्हा फोटो लावणार असल्याचं उपमहापौरांचं वक्तव्य
मनपा प्रशासनाने शिष्टाचारानुसार शासकीय कार्यालयांत कोणत्या महापुरुषांचे फोटो लावावेत, याबाबत सर्व संबंधितांना पत्र दिल्याची माहिती.
-
नांदेडच्या माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश, छ. संभाजीनगरचे नगरसेवकांनी घेतली शिंदेंची भेट
एकनाथ शिंदे पक्षप्रवेशावर बोलताना म्हटले की, दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत.
-
घरात घुसला अन् बाथरूममध्ये फसला…अहिल्यानगर शहराजवळील बिबट्या अखेर जेरबंद
भिंगारमध्ये घुसलेला बिबट्या एका घरामध्ये शिरला व बाथरूममध्ये घुसला. त्यानंतर वनविभागाने बिबट्याला जेरबंद केले आहे.
-
रणबीर कपूर यांनी ‘लव्ह अँड वॉर’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची केली जोरदार स्तुती
रणबीर कपूर यांनी आगामी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाबाबत मोठी अपडेट देताना दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची मनापासून प्रशंसा केली आहे.
-
वकील देण्यासाठी पैसे नव्हते, बारावीच्या विद्यार्थ्याने स्वतः युक्तिवाद करत निकाल बदलवला
अथर्वची ही लढाई केवळ त्याच्या प्रवेशासाठी नव्हती, तर ईडब्ल्यूएस कोट्याच्या अंमलबजावणीत चालढकल करणाऱ्या प्रशासनासाठी चपराक होती.
-
अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणात मोठी अपडेट; रोहित पवारांचा दिल्लीतील गुप्तहेर संस्थेशी संपर्क
खाजगी गुप्तहेर संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, दिल्लीतील नामांकित तपास संस्थेशी चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
-
पाकिस्तान संघाच्या पराभवाने मी दु:खी; सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू पुन्हा बरळले
Markandey Katju मी भारत-पाकिस्तान हे एकच राष्ट्र मानतो. जे ब्रिटिशांनी हिंदू आणि मुस्लिमांना आपापसात लढत ठेवण्यासाठी 'बोगस' द्विराष्ट्र सिद्धांताच्या आधारे विभागले गेले.
-
एपस्टीन फाईल्स प्रकरणात नॉर्वेत पहिला बडा मासा अडकला; माजी पंतप्रधानांच्या घरावर छापेमारी
एपस्टिन फाईल्स प्रकरणात अनेक राजकीय नेते, बडे उद्योगपती, प्रभावशाली व्यक्ती, अर्थक्षेत्रातील दादा माणसांचे खरे चेहरे समोर आले आहेत.
-
बारी पाहायला कला केंद्रात गेला पण परतलाच नाही; सतीश मुंडे मृत्यूप्रकरणी पाच जणांना अटक
फिर्यादीनुसार, सतीश मुंडेला दारू पाजून कलाकेंद्रात नेले आणि जुन्या वादाच्या रागातून लाथाबुक्क्यांनी पोटावर व छातीवर मारहाण केल्याचा आरोप.
-
भारत-पाक सामना राजकारणाच्या सावटात; हर्षा भोगले यांचं वक्तव्य आणि भारताचा पाकिस्तानवर 61 धावांनी विजय
ज्येष्ठ समालोचक हर्षा भोगले यांनी सामन्यापूर्वी व्यक्त केलेली भावना आणि प्रत्यक्ष मैदानावर घडलेली घटना यामध्ये स्पष्ट विरोधाभास दिसून आला.
-
दादांच्या निधनानंतर जाहीर केलेल्या दुखवट्यात 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; निर्णयावर संशयाचे सावट
शासकीय सुटीच्या काळात कार्यालये बंद असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर मान्यता देण्याची प्रक्रिया कशी पूर्ण झाली?
-
नगर पुन्हा रक्तरंजित! 75 वर्षीय वृद्धाचा निर्घृण खून; कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
नगर तालुक्यातील निंबळक येथे 75 वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
-
मंत्रालयातच लाचकांड; मंत्री नरहरी झिरवाळ यांचे आदेश, लिपिकाची प्रतिनियुक्ती रद्द
लिपिक राजेंद्र ढेरिंगे यांच्याविरोधात विभागीय चौकशीच नव्हे, तर प्रतिनियुक्ती तत्काळ रद्द करण्याचे आदेश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.
-
‘Girlfriend Boyfriend” चित्रपटाची घोषणा; शिवानी बावकर आणि निखिल वैरागर प्रमुख भूमिकेत
Girlfriend Boyfriend या नव्या, चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. पुरेपूर मनोरंजन करणारी कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
-
गणेश नाईकांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर थेट हल्ला; जेलमध्ये जावं लागेल, विधानाने खळबळ
एका मुलाखतीत नाईकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत “त्यांना जेलमध्ये जावं लागेल” असा खळबळजनक दावा केला.
-
‘सामना’तून काँग्रेसला कानपिचक्या; छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपूची तुलना पुन्हा चर्चेत
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना कानपिचक्या दिल्या आहेत.
-
आज दुपारी 12:13 पासून नशिबाचे कुलूप उघडेल, या राशींना त्यांच्या करिअरमध्ये चांगली बातमी मिळेल.
आज कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी प्रभावी आहे, जी अपूर्ण कामे पूर्ण करणे, ओझे हलके करणे आणि निर्णायक विचारांचा अवलंब करणे दर्शवते.
-
पाकिस्तानचा पुन्हा खिम्मा, T20 मध्ये भारताने पाकिस्तानला 61 धावांनी पाजलं पाणी
27 व्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. यामध्ये पाकिस्तानचा दारून पराभव झाला.
-
काळवीट शिकार प्रकरणात उद्या न्यायालयात सुनावणी; सलमान खानचं काय होणार?
5 एप्रिल 2018 रोजी सलमान खानला या प्रकरणात पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
-
लाठ्या, काठ्या आणून काँग्रेसने आंदोलनाला हिंसक वळण दिलं; पुणे भाजपचा दावा
Dheeraj Ghate: काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परवानगी न घेता बेकायदा जमाव जमवून चिथावणीखोर वक्तव्ये सुरू केली.


































































































